Marathi News Maharashtra Highlights of 'Maharashtra Day' which is being celebrated with great enthusiasm across the state
Maharashtra Day : राज्यभरात मोठ्या उत्साहात होत असलेल्या ‘महाराष्ट्र दिनाची’ क्षणचित्रे
कोरोनाच्या संकटानंतर यंदा प्रथमच 'महाराष्ट्र दिन' राज्यभरात मोठ्या उत्साहात संपन्न होताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात या मोठ्या उत्साहात कामगार दिन साजरा केला जात आहे.