Hingoli Photo | कोरोना संकटानंतर हिंगोलीत प्रथमच भाविकांचा मेळा, वसमतमधील कुरुंदा दुर्गा माता यात्रेचा उत्साह

| Updated on: Apr 18, 2022 | 2:06 PM

हिंगोलीः कोरोना निर्बध शिथिल झाल्याने वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे दुर्गामाता यात्रेनिमित्त मोठ्या उत्साहात रथउत्सव साजरा करण्यात आला. हा रथोत्सव पंचक्रोशीत सर्वदूर प्रसिद्ध असल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.

1 / 4
कुरुंदा येथील दुर्गामाता यात्रेनिमित्त रात्री 11 वाजता मोठ्या उत्साहात रथोत्स सोहळा साजरा झाला. याप्रसंगी भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. ढोलताळांच्या गजरात आतषबाजी करत दुर्गामातेच्या जयघोषाने रथ प्रदक्षिणा घालण्यात आली.

2 / 4
वसमत तालुक्यातील कुरुंगा येथे दुर्गामात यात्रेनिमित्त दरवर्षी पारंपरिक पद्धतीने रथोत्सव सोहळा आयोजित करण्यात येतो. कोरोनामुळे दोन वर्ष यात खंड पडला. यंदा मात्र निर्बंध शिथिल झाल्याने यात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहू लागला.

3 / 4
 दुर्गामाता यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाला प्रारंभ झाला असून 24 एप्रिल रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे.

4 / 4