महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी
मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि एफडीएची मोठी कारवाई
धाड टाकून जप्त केले 10 आक्सिजन सिलिंडर
सोबतच 5 आक्सिजन सिलिंडरची कीटसुद्धा केली जप्त
काजूपाडा साकीनाका मुंबई ह्या परिसरात संयुक्त कारवाई
बॉम्बे क्रिएशन्स या गारमेंट कारखान्यात लपवून ठेवला होता सिलिंडरचा साठा
काळ्या बाजारात विकण्यासाठी केली गेली होती आक्सिजनची खरेदी
संपूर्ण प्रकरणात दोन आरोपीनां केली अटक
साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
सोलापूर- सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस
सकाळपासून होते ढगाळ वातावरण
पावसामुळे शहरातील वीज गायब
भाजप नगरसेविकेच्या पतीचा महापालिकेच्या बिटको रुग्णालयात राडा
हॉस्पिटलच्या काचा फोडत केली शिवीगाळ
इनोव्हा गाडी थेट हॉस्पिटल मध्ये घुसवून घातला धिंगाणा
महापालिकेच्या बिटको रुग्णालयाच मोठं नुकसान
भाजप नगरसेविका सीमा ताजने यांच्या पतीचा प्रताप
उल्हासनगर इमारत दुर्घटना, NDRF टीम दाखल
मृताच्या नातेवाईकांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत मिळणार
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या महितीनंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची घोषणा
बीड:
मराठा आरक्षणासाठीचा उद्याचा मोर्चा रद्द
बीडमध्ये उद्या होणार होता मोर्चा
आमदार विनायक मेटे यांची बीडमध्ये माहिती
18 मे रोजी निवेदन देणार
5 जूनपासून राज्यभर आंदोलने होतील
विनायक मेटे यांची पत्रकार परिषदेत माहिती
गडचिरोली जिल्ह्यातील मुरुमगाव जंगल परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. प्रती उत्तर देताना पोलीस विभागाने दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून या दोन नक्षलवादींवर अनेक गुन्ह्यात दाखल आहेत व 14 लाखाचे बक्षीस आहे या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. या नक्षलवाद्यांची ओळख पटल्याने नक्षलवाद्यांचे नातेवाईक पोलीस विभागाला संपर्क करावे, अशी पोलीस विभाग मागणी केलेली आहे
उल्हासनगर :
उल्हासनगरात इमारतीचा काही भाग कोसळला
कॅम्प 1 मधील मोहिनी पॅलेस इमारतीचा काही भाग कोसळला
फायर ब्रिगेडकडून रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण
पहिल्या मजल्यावर काही लोक अडकले होते त्यांना फायर ब्रिगेडने बाहेर काढलं
हिंगोली :
मोबाईल चोराला अटक करण्याच्या कारणावरुन पोलीस स्टेशनवर दगडफेक
औंढानागनाथ पोलीस स्टेशनवर दगडफेक
जमावाला पांगवण्यासाठी पोलीस निरीक्षक यांनी केली दोन फायर
80 ते 100 जणांनी केली दगडफेक
घटनास्थळी पोलीस अधीक्षक तळ ठोकून
जळगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीतील टाकी साफ करताना तीन कामगारांचा मृत्यू झाल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (शनिवारी) दुपारी घडली असून, एलच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार रवींद्र झगडू कोळी (वय ३०, रा. चिंचोली, ता. यावल), दिलीप अर्जुन सोनार (वय ५४, मूळ रा. खिरोदा, ता. रावेर, ह.मु. कांचननगर, जळगाव) आणि तिसर्या कामगाराचे नाव माहिती नाही. दरम्यान, संबंधित कामगार हे घटनास्थळीच मृत झाले असून, त्यांचे मृतदेह हे जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.
नवी मुंबईतील जेएनपीटी बंदरावर पोहोचली कुवैतची मदत
कुवेत येथून ऑक्सिजनचे 9 टँकर जेएनपीटी बंदरावर दाखल
भारताची ही कमतरता दूर करण्यासाठी जगातील अनेक देश मदतीला
JNPT ने सर्वोच्च प्राधान्याने कार्गो स्विकरण्याच्या हमी घेत दिली मंजुरी
बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विटर वर दिली माहिती
हे ऑक्सिजन टँकर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात पाठविले जातील
पहाटे 5 वाजेच्या सुमारास कुवेत येथून ऑक्सिजन टँकर दाखल
राज्यांच्या ऑक्सिजनच्य आवश्यकता नुसार ऑक्सिजन दिला जाईल
पुणे :
– राज्याच्या मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची मागणी,
– राज्य सरकारने मागासवर्गीय बढतीमधील आरक्षणाबाबत जो अध्यादेश जारी केलाय, तो मागासवर्गीयांवर अन्यायकारक आहे,
– शिवाय एकूण बढत्यांमधील आरक्षण बंद करण्याचा हा डाव आहे, राठोड यांचा आरोप,
– या अध्यादेशाला विरोध करणं शक्य नसेल तर मागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, राठोड यांची मागणी,
– राज्य सरकारने 18 फेब्रुवारीला हा अद्यादेश जारी केलाय
मालेगाव:- डिईपी खतांच्या किमतीत दीड पट वाढ झाली असल्याने त्याचा बोझा शेतकऱ्यावर पडणार
त्यामुळे वाढलेल्या किमती कमी करण्यात यावे यासाठी केंद्र शासनाला पत्र पाठविले आहे…
तर युरिया प्रमाणे इतर खतांनावर सबसिडी देण्याची मागणी ही केंद्राला करण्यात आली… कृषिमंत्री दादा भूसे
हिंगोली- मराठा आरक्षणाच्या निषेधार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार , उप समितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण ,यांच्या प्रतिमेला जोडे आंदोलन
मराठा शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांनी केले आंदोलन
शहरातील गांधी चौकात केले आंदोलन
आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
आंदोलकांची वरील तिन्ही नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक..
बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये बैठक.. बैठकीसाठी अजित पवार यांचं आगमन..
अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांकडून घेणार कोरोना स्थितीची माहिती
मालेगाव :-नाशिकच्या ग्रामीण भागात म्युकरमायकोसिसचा शिरकाव
कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतली बैठक
बैठकीत डॉक्टर, आरोग्य,महसूल आणि महापालिकेचे अधिकारी होते उपस्थित..
भुसे यांनी या आजारावरील उपचारासाठी डोळे,कान,नाक,घसा तज्ज्ञांची नेमणूक करण्याबरोबरच जनजागृती करण्याची केली सूचना
मराठा समाजाला कायदयच्या चौकटीत सक्षम आरक्षण द्या,
औरंगाबाद शहरातील काही महिलांनी पुंडलिकनगर येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन
पाच महिलांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी
महिलांनी काळ्या साड्या परिधान करून सरकारचा निषेधही व्यक्त केला
सांगली –
जिल्ह्यात वैशाख वणवा
दोन दिवसांत पावसाचा अंदाज
मे महिना निमा संपला तरी वातावरणात उकाडा कायम आहे
सकाळपासून कडाक्याचे आणि दुपारी उन्हाची तीव्रता वाढत आहे
परिणामी किरकोळ आजारात वाढ होत आहे
आज सकाळ पडून ऊन कडक आहे मात्र वारे जोरात वाहू लागले आहे
जिल्ह्यात मध्यतरी 4ते5 वादळी पाऊस झाले ने तापमान कमी झाले
मात्र आता पुन्हा तापमान वाढत आहे
या सर्व प्रकारा मुळे सांगली कर मात्र हैराण झाले आहेत
सांगली –
जिल्ह्यातील 13 साखर कारखाने कडे 389 कोटी रुपयांची एफआरपी लटकली
गाळप उसाचे बिल 2 महिने झाले तरी मिळत नसलेने ऊस उत्पादक शेतकरी संतप्त
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे अर्थकारण उध्वस्त
रोज जगणे झाले मुस्किल
कारखानदारांनी कोविड सेंटर काडून दिलासा तर दिला नाहीच
किमान हक्काचे पैसे तरी वेळेत देयवेत
स्वभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महेश खराडे यांनी केली मागणी
बुलडाणा
शिवसेना आमदार संजय गायकवाड विरोधात अकोट पोलिसांत अखेर तक्रार दाखल
धार्मिक भावना दुखविणे आणि किर्तनकारांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी तहसील सह पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
विश्व वारकरी सेनेने केली तक्रार
तर शिवसेनेच्या एकही आमदारांनी आमदार संजय गायकवाड यांच्या बाजूने प्रतिक्रिया न दिल्याबद्दल महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायच्या वतीने शिवसेनेचे मानले जाहीर आभार
पालघर –
बोईसर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस शिपायाला पंधरा हजार रुपयांची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले
बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेश धुमाळ आणि पोलीस शिपाई प्रकाश पवार अशी लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांची नाव असून एका तडजोडी प्रकरणी मागितली होती वीस हजाराची लाच
मात्र आज पंधरा हजार रुपयाची लाच घेताना ठाणे लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
बुलडाणा
आज होणार भेंडवळच्या घटमांडणी ची भविष्यवाणी,
कोरोनाचा प्रलय येणार की प्रलय थांबणार ?,