मुंबई : आज रविवार 10 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. ‘राज साहेब जिंदाबाद होते आणि ते जिंदाबादच राहतील, वसंत मोरे यांनी वक्तव्य केलं आहे. मुस्लिम कार्यकर्त्यांना केलं शांतता राखण्याचे आव्हान, मुस्लीम बांधवांना जिंदाबाद किंवा मुर्दाबादच्या घोषणा न देण्याचे आवाहन केले आहे. कोंढव्यात राष्ट्रवादीच्या आंदोलनात मुस्लीम कार्यकर्त्यांनी ” राज ठाकरे मुर्दाबाद, साईनाथ बाबर मुर्दाबाद, वसंत मोरे जिंदाबाद…” अशा घोषणा दिल्या. या घोषणा ऐकल्यावर माझ्या मनाला अत्यंत वेदना झाल्याच मोरे यांनी सांगितले.
प्रियांका गांधीं या देशाचं भविष्य असल्याचं यावेळी ते म्हणाले
महाकाल यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर रॉबर्ट वाड्रा यांनी इंदूरमध्ये भाषण केले
प्रियंका यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणात प्रवेश करणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटल
काँग्रेससाठी काम करणार – रॉबर्ट वड्रा
मला गणपती विसर्जनाचा दिवस आठवतो
दोन संस्थेत भांडण झालं
हेतू चुकीचा असेल तर कुणीही जातं
त्यामुळे एसटी कामगारांना दोष देता येणार नाही
सर्वसामान्यांना भडकावण्याचं काम काही लोकांनी केलं
त्यामुळे माझ्या घराबाहेरचं आदोलन झालं
राजकारणात अनेक संकटं येतात
या संकटांना तोंड द्याची भूमिका घ्यायची असते
मुंबईत दंगली झाल्या तेव्हा मी संरक्षण मंत्री होतो
नरसिंहराव हे पंतप्रधान मंत्री होते
या दंगली सावरण्यासाठी मला मुंबईत जावं लागलं
दंगली व्हायच्या त्या भागात जाऊन चर्चा करत होतो
त्याला एका आठवड्याने यश आलं
हिंदू-मुस्लिमात दंगलींना तोंड द्यायचं आव्हान आमच्यासमोर होतं
शहर योग्य दिशेने जाईल याची काळजी घेतली
सोमवारी शहर सुरळीत झालं, पूर्ण सुरू झालं
– सोलापुरात श्री रामजन्मोत्सव यात्रेदरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यात वादावादी
– कोंतम चौकात पोलिस आणि श्रीराम जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यात वादावादी
– पोलिसांनी मिरवणूक मार्गात अचानक बदल केल्याने कार्यकर्ते आक्रमक
– पोलिसांनी आणि कार्यकर्त्यात झाली शाब्दिक चकमक
– कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी केला यात्रा मार्गात बदल
– हजारो युवक कोंतम चौकात जमा झाल्याने तणावपूर्ण वातावरण
लहान मुलीचे अपहरण करणाऱ्या एका 18 वर्षाच्या तरुणाला पकडून, नागरिकांनी बेदम चोप दिला आहे..
विरार पश्चिम पूनम नगर परिसरात प्रभात कॉम्प्लेक्स जवळ आज सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे.
9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिची तिचे अपहरण करत असतानाच जागरूक नागरिकांनी तरुणाला पकडुन त्याला बेदम चोप दिला, नंतर झाडाला बांधून, नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अर्नाळा सागरी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन, हे अपहरण आहे की अन्य काही कारण आहे याचा तपास करून, पुढील कारवाही करण्यात येणार असल्याची माहिती अर्नाळाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी दिली आहे.
कोल्हापूरची जागा हिंदुत्व न माणणाऱ्या काँगेसकडे जाऊ नये
भविष्यात सेना आणि भाजप एकत्र लढले तर मतदार जाऊ नये
उद्धव ठाकरेंनी आव्हान केलं भगवा पुसू नका
मग शिवसेने ठरवायचं की भगवा म्हणजे काँगेस की भाजप
महाजांपासून शिकायला लागला ही समाधानाची गोष्ट आहे
प्रेमाने भेटायला आले तर प्रेमाने भेटू,
पाठीत वार केला तर आम्ही समोरून वार करू, हे महाराजांनी आम्हाला शिकवला आहे
बेळगाव महापालिकेतला मराठी माणसाचा भगवा कुणी उतरवला?
महाविकास आघाडी हलकी फुलकी नाही
आमच्या नादी लागू नका
इतर ठिकाणी तुमची दाळ शिजेल पण इथे नाही शिजणार
राज्यात मोठी गुंतवणूक येत आहे
चांगलं मंत्रिमंडळ जनतेच्या हिताचं काम करत आहेत
महाराष्ट्राने मध्यराष्ट केलं म्हणजे काय केलं
रंकाळ्याला गेल्यावर वाईन मिळते असं नाही
बंद कपाटं असणाऱ्या दुकानात वाईन मिळते
मध्य प्रदेश आपल्या पुढे तर त्याला मद्य प्रदेश म्हणाचं का?
जयश्रीताई तुम्ही काळजी करू नका
एकदा हो म्हटलं की जीव गेला तरी शिवसैनिक मागे हटत नाही
निवडूण आल्यानंतर एकत्र काम करा
कुणाच्या कितीही पिढ्या येऊद्या भगवा पुसला जाणार नाही
वातावरण चांगलं आहे फक्त गाफील राहू नका
फडणवीसांचा शिवसेना स्टाईलनं समाचार
भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला
पण त्यांचा तो प्रयत्न फसला
यांना बाळासाहेब एवढेच आदरणीय असतील तर त्यांच्या नावापुढे जनाब लावण्याचा फालतुपणा तुम्ही केला नसता
समृद्धी महामार्गला बाळासाहेबांचं नाव आघाडीने दिलं
भाजपला भगवी दिशा देणारे फोटो कुठे आहेत
आडवाणी, अटलजींचे फोटोही गायब
सरपंच आणि पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला एकच फोटो
शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यावर एकही भाजप नेते बोलला नाही
कर्नाटकचे नेते राज्याच्या नावाप्रमाणे नाटकच करत राहतात
कोविड काळात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही
मुंबईत एकही काम विना टेंडर झालं नाही
शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार का तर हो करणार
मेहबुबा मुफ्तींबरोबस सत्तेसाठी गेला, तिथे तुमचं हिंदुत्व भ्रष्ट झालं
विक्रांतसाठी म्हणून ज्या दलालाने पैसे खाल्ले त्याची बाजू घेता? मुख्यमंत्र्यांकडून फडणवीसांचा खरपूस समाचार
कोरोना पळवायला रिकामा सिलेंडर वाजवायचा का
दिलेलं राशन कसं शिजवायचं
हक्काचा जीएसटीही तुंबलेलाच असतो
मग का मतं द्याची भाजपला मतं
कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे
कोल्हापूरला अधार देणं माझं कर्तव्य
आम्ही खोटं बोलण्यात कमी पडतो आणि खोटं बोलणार नाही
मी कोल्हापुरात जाऊन विरोधी पक्षनेत्यांना भेटलो
जे करायचं ते मानापासून करायचं
कोल्हापूरकरांनी आमचं ठरलंय हे करून दाखवलं
जे आता बोंबलत आहेत की आम्ही हिंदुत्व सोडलं
तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं
मी मतांच्या आकडेवारीचा कागद घेऊन आलोय.
माझ्या गळ्यात रुद्राक्ष माळा आणि पाठिमागे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचा फोटो आहे
तुम्ही तेव्हा युती काय म्हणून तोडली
खडसेंनी जुळलं असे वाटतं नाही म्हणून फोन केला
मग अचानक युती तोडून स्वतंत्र का लढला
शिवसैनिकांच्या खास सैनिकांचं अभिनंदन
तुम्ही भगवा सुरक्षित ठेवला
मध्ये धर्म सोडला म्हणून युती तोडली, पुन्हा युती केली, भाजपला टोला
भाजप आपल्यासोबत युतीत होतं तर भाजपची चाळीस हजार मतं गेली कुठं?
जयश्री पाटील निवडूण येणारच
आम्ही पाठीत वार करत नाही आम्ही समोरून वार करतो
बोललो तर करून दाखवणार
भाजपने छुप्या पद्धतीने मतं फिरवली
आम्ही जे करतो ते उघडपणे करतो
आम्ही सत्तेसाठी हापापलेले नाही
विकासाची कोणतीही गोष्ट आम्ही अर्धवट नाही सोडली
हवेतल्या गोष्टी आम्ही प्रत्यक्षात आणयला सुरू केल्या
रंकाळा तलावात येणारं सांडपाणी थांबवलं आहे
नाव रंकाळा आणि तलाव काळा असं व्हायला नको
शरद पवारांच्या गाडीतून मंत्री यशोमती ठाकुरांचा प्रवास
भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला हार अर्पण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे शरद पवारांच्या हस्ते अनावरण…
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांचं अभिनंदन
आमच्या विचाराला मानणारा मतदार पक्ष आहे
तो शिवसेनेचा आहे म्हणून तो कॉंग्रेसला मतदान करणारनाही
सगळे मतदार भगव्याच्या मागून आहे
मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण आहे
सत्ताधारी दहशत परवण्याचे काम करीत आहेत
लोक मोठ्या प्रमाणात काम करतील
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच चांगलं मतदान होईल
लोकांच्यात मोठा संताप आहे
लोकांच्यामनामध्ये मोठी चीड आहे
पूराच्या काळात सरकारकडून कोणतीही मदत केली नाही
हायवेचं काम सुरू केलं
कित्येक कामं आम्ही आमच्या सरकारच्या काळात केली
महाविकास आघाडी सरकारने एकही काम केलेलं नाही
निवडणुकीत नाना कदम हे निवडून येतील
चंद्रकांत दादांच्या नेतृत्त्वाखाली अतिशय चांगली मेहनत घेतली आहे
भारतीय जनता पक्षाचा श्वास हिंदुत्व
नाना पटोले काही काळापुरते आमच्याकडे आले होते.
देशामध्ये जनता आमच्यासोबत आहे
हनुमान चाळिसा म्हणाल्याने राग का येतो
शिवसेना धर्मनिरपेक्षता झाली
सगळ्या आंदोलनात एसटी कर्मचाऱ्यांच्यासोबत होतो
भारतीय जनता पक्ष मागून वार करीत नाही, समोरून वार करतो
पत्रकारांना माहिती आहे, मग पोलिस का झोपले होते
सत्ताधारी भाजपावरती आरोप करीत आहे
लाजेखातर ते आमच्यावरती आरोप करीत आहेत
पुढील दहा मिनिटात शरद पवार अमरावती मध्ये दाखल होतील
सर्वात आधी ते शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या घरी भेट देतील..
हर्षवर्धन देशमुख यांच्या निवास्थानी आमदार देवेंद्र भुयार देखील दाखल झाले आहे
घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त..
आईकडे आर्शिवाद मागितला आहे
देवेंद्र फडणवीसांनी घेतलं अंबाबाई दर्शन
प्रभु श्रीरामांचं मंदीर होत आहे ही समाधानाची बाब आहे
आईला सगळं माहित असतं
जे काही कार्य हाती घेतलं ते पुर्ण होवो
सर्वोच्छ न्यायालयात इतक्या लवकर उघडत नाही
ट्रान्सपोर्टर सोमवार पासून वाढविणार 25 टक्के मालभाडे ..
कमी दरात माल न भरण्याच करण्यात आलं निश्चित
नोट बंदी , जीएसटी , कोरोना महामारी ने बेजार झालेल्या ट्रान्सपोर्ट व्यवसायावर आता पेट्रोल डीझल दरवाढी च संकट
त्या मुळे ट्रान्सपोर्टर संकटात आले
त्यामुळे काल ट्रान्सपोर्टर ची एक बैठक झाली त्यात मालभाडे वाढीचा निर्णय घेण्यात आला।
मात्र याचा फटका सामान्य माणसाला मोठा बसणार आहे
मांजराला काठीने बेदम मारहाण केल्याने मांजराचा मृत्यू झाल्याची घटना गोखलेनगर भागात घडली
या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला
प्रशांत दत्तात्रय गाठे यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली
या प्रकरणी शिल्पा नीलकंठ शिर्के या महिलेच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल
प्रशांत गाठे याचे पाळीव मांजर शिल्पा शिर्के यांच्या घरात शिरल्याने त्यांना राग आला
शिल्पा शिर्के यांनी काठीने त्या मांजराला मारहाण केली
या मारहाणीत मांजराचा मृत्यू झाला त्यानंतर शिर्के यांनी पोलिसांकडे तक्रार दिली
पोस्टमार्टेम अहवालसाठी तारीख पे तारीख,
बुलडाणा पोलिसांना माराव्या लागतात अमरावती च्या फेऱ्या,
शवविच्छेदन अहवाल साठी एक ते दीड महिना पहावी लागते वाट,
तर विष प्राशन अहवाल वर्षभर वाट पहावी लागते,
त्यामुळे प्रकरणाचा तपासणी करण्यास अडथळा निर्माण होतो