मुंबई : आज मंगळवार 12 एप्रिल 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसावरून राज्यात चांगलेचं वातावरण तापले आहे. मुंबईतील मालवणी भागात तणावाची स्थिती निर्माण झाल्याची पाहायला मिळाली. नमाज पठणादरम्यान मशिदीसमोर लाउडस्पीकरवर गाणी लावणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांसह ३० ते ३५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चित्रा वाघ यांनी सुसाईड नोट लिहायला लावली
कोणताही विचार न करता राजकारण केलं गेलं
पीडितीला कुणी मदत केली नाही हा चुकीचा आरोप
अशा घटना घटल्या त्यावेळी पोलिसांनी दखल घेतली आहे
दिरंगाई झाली असेल तर लक्ष घालणं सर्वाचं काम आहे
त्या रोज ज्या वेगवेगळ्या गोष्टी वाहिन्यांवर बोलत होत्या त्याचा मुलीवर काही परिणाम झाला आहे का याचीही माहिती घेतली पाहिजे
पीडितीने जबाब का बदलला हे तपासात समोर येईलच
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या प्रकरणात लक्ष घातलतील
मुलींचा असा वापर करणं हे चुकीचं आहे
आपण न्यायव्यवस्था आहोत हे सांगणं चुकीचं
चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप खोटे
पोलिसांनी माझी चौकशी करावी, सीडीआर काढावेत, आणि चित्रा वाघ यांचीही चौकशी करावी
चित्रा वाघ फेसकॉलवर माझ्याशी बोलायच्या, आणि मला मेसेज पाठवायला लावायच्या
त्यांनी जे मेसेज वाचून दाखवले ते त्यांनीच मला पाठवायला सांगितले होते
त्यांच्या सांगण्यानुसारच मी त्यांना मेसेज पाठवत होते
चित्रा वाघ यांनी शिवसेना नेत्यावर खोटे आरोप करयाला लावल्याचा आरोप
शिवसेना नेत्यावर केलेले अत्याचाराचे आरोप
एक मुलगी एकटी लढत होती, तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत असल्याची तक्रार माझ्याकडे आली
एखादी मुलगी पुराव्यासहीत सांगत आहे, मला काय माहिती कुठलं हॉस्पिटल कुठे आहे. ही माहिती सर्व त्या मुलीने मला दिली
हे कळाल्यावर मला कळालं एकटी आहे
म्हणून मी तिच्यासोबत उभा राहिली ही चूक आहे का
पोलीस कसा त्रास देत आहेत हेही सांगितलं
परवा तिला चालता येत नव्हतं, मी डॉक्टरांनी तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलं
मी सांगितलं ससूनला जायचं आहे, तर ती जाहंगीरला गेली
या सगळ्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे
कोणही तिच्या बरोबर नव्हतं मी एकटी लढली
विद्या चव्हाण डोक्यावर पडल्यागत काहीही काय सांगतात
आणि आज माझ्यावर खोटे आरोप करतात
ति कुठल्या मजबुरीत का ती हे करती आहे हे मला माहिती नाही
ती एकटी लढते आहे, म्हणून मी तिच्या सोबत उभा राहिली
हे सगळं करून माझा आवाज बंद होणार नाही
मला केसमध्ये अडकण्याचा प्रयत्न होत आहे
मात्र माझी सर्व तयारी आहे
माझ्या घरावरही हल्ले झाले
माझा सीडीआर रिपोर्टही पोलीस काढू शकतात
पीडितेचा मेसेज मी तसाच्या तसा गृहमंत्र्यांना पाठवला
वैफल्याग्रस्त भावनेतून हे सर्व सुरू आहे
अलिकडच्या काळात मला न्यायालतीय अनुभव मिळत आहे
हायप्रोफाईल केसल सेशन कोर्ट जामीन देताना दिसत नाही
त्यामुळे सोमय्या हायकोर्टात जातील आणि त्यांना न्याय मिळेल हा विश्वास
सरकार मुद्दाम भूमिका बदलायला लावत आहे
चित्राताई दबाव टाकत आहेत हे चुकीचं आहे
सरकारने केलेला हा बनाव असू शकतो
चित्रा वाघ महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नेत्या आहेत
प्लॅन करून असे काही उभं करणं महिलांच्या हक्कासाठी ठीक नाही
राष्ट्रवादीचे नेते असेच आरोप करणार
राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पर्दाफाश केल्याने ते चित्रा वाघ यांचंं कौतुक तर करणार नाहीत
मला अडकवण्याचा डाव होता
माझ्यावर सूड उगावण्याचा प्रयत्न होता
त्यांचे नेते अडकत आहेत म्हणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न
किरीट सोमय्या आणि माझ्याविरोधात षडयंत्र
आज यांचा दबाव न्यायालयाने झिडकारून लावला आणि आम्हाला न्याय दिला
किरीट सोमय्या पळणारा नाही, पळवणारा नेता आहे
सेशन कोर्टात जामीन नाही मिळाल्यास हायकोर्टात जामीन मागता येतो
त्यांना वाटल्यास ते चौकशीला सामोरे जातील
संजय राऊतांचा अजेंडा असा आहे
आमचा नेते जेलमध्ये टाकल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही
संजय राऊतांच्या प्राध्यान्याचा विषयच हा आहे
सोमय्या चौकशीला सामोरे जातील,
ते काही आतंकवादी नाहीत, माजी खासदार आहेत
त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न हे करत आहेत
केवळ दहशत माजवण्याचा प्रयत्न होतोय
पोलिसांना मुद्दाम हे टास्क देण्यात आलं आहे
सोमय्यांनी जीवाची परवा न करता घोटाळे बाहेर काढले
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीला चुरशीने मतदान
दुपारी एकवाजेपर्यंत सरासरी ३४.१८ % मतदान
एकूण ९९ हजार ७३२ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
५४ हजार ३६३ पुरुष तर, ४५ हजार ३६८ महिला मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
महाविकास आघाडीने मला मुद्दास त्रास दिला
महाविकास आघाडी सरकार हस्तक्षेप करीत होत
कुणाला काय वाटलं तरी मनामानी करता येत नाही
पहिल्या दिवसांपासून पोलिस मुद्दाम त्रास देत होते
एकमेकांशी कसे संपर्क साधले, कसा त्रास दिला
विरोधात बोलत असल्याने तोंड दाबण्याचा प्रयत्न केला होता
मी जेव्हा-जेव्हा पोलिसांनी बोलावलं, तेव्हा मी पोलिसांकडे हजर राहिलो.
चौकशीला सहकार्य केलं
हे जाणीवपूर्वक केलं जात आहे
न्यायदेवतेने दिलासा दिला आहे.
प्रवीण दरेकरांना अटकपूर्व जामीन मंजूर
सरकारला तोंडावर आपटण्याची सवय झाली
यांना तोंड दाखवण्यासाठी जागा उरलेली नाही
लोकांचे शिव्याशाप घ्यायची सवय झाली आहे
पोलिसांशी हाताशी केसेस तयार करीत आहेत
आम्हाला दिलासे मिळतील आणि परंतु हे जेलमध्ये जातील एव्हढं निश्चित
माज आलेलं हे सरकार आहे
आतातरी सरकारने डोळे उघडावे
सुडबुध्दीने त्रास दिला जात आहे
धनंजय शिंदे
काही सुडबुध्दीने नाही
प्रवीण दरेकर हे अध्यक्ष
– नागपूर विभागातील १०० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी गोळा केले होते पैसे
– प्रत्येक संपकरी कर्मचाऱ्यांकडून ३०० रुपये गोळा केल्याची माहिती
– नागपूर विभागातून जवळपास ५० हजार रुपये गोळा झाल्याची माहिती
– ॲड गुणरत्न सदावर्ते यांना देण्यासाठी पैसे गोळा केल्याची माहिती
– स्वखुशीने पैसे दिल्याचा काही एसटी कर्मचाऱ्यांचा दावा
संबंधित प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहे
प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे
निवृत्त अधिकाऱ्यांनी तक्रार केली आहे
हवेत काही बोलायचं सोडून द्या
हा पोलिस तपासाचा भाग आहे
तुमच्या मनात काय भीती नसेल तर काय अडचण नाही
गुन्हेगाराने कायद्याचं पालन केलं पाहिजे
लोकांना धमक्या देऊन ईडीकडून पैसे घेतले आहेत
थायलंडमध्ये कोणी पैसे जमा केले ते सुध्दा लवकरचं बाहेर येईल
तिथे पैसे जमा करायचे
आम्ही कधीही कमरेखाली वार करीत नाही
आमच्यावर संस्कार आहे, कुणाच्या कुटुंबावर वार करायचे नाहीत
कंबर त्यांची मोडणार आहे
न्यायालयाची गोष्ट आहे
तुम्ही किती महान आहात हे लवकरचं बाहेर येईल
– कुख्यात डॅान अरुण गवळीची पॅरोलसाठी हायकोर्टात धाव
– पत्नी आजारी असल्याने मागीतला पॅरोल
– पॅरोलचा अर्ज विभागीय आयुक्तांनी नामंजुर केल्यानंतर हायकोर्टात घाव
– उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला नोटीस
– २९ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश
– शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणी अरुण गवळी नागपूर कारागृहात
जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत
– महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल डिझेलचे दर कमी
– महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 9 रुपयांनी स्वस्त
– महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नागरिक कर्नाटकातून भरतात पेट्रोल
– सीमाभागातील महाराष्ट्राच्या हद्दीतील पेट्रोलपंप डबघाईला आले
शिवसेना राष्ट्रवादीमध्ये विलीनकरण फक्त बाकी आहे
राऊतांचा सकाळी लाफ्टर शो असतो
अमेय खोपरकरांची राऊतांवर टीका
आम्ही जात धर्म पाहत नाही
तुम्ही जितके आतुर आहात, आम्ही सुध्दा तितके आतुर आहोत
उत्तर जवाब नक्की मिळणार
कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान, 357 केंद्रांवर पार पडणार मतदान प्रक्रिया
मतदान केंद्रांवर सर्व यंत्रणा सज्ज
थोड्याच वेळात होणार मतदानाला सुरुवात
पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून ढवळून निघाले कोल्हापुरातील राजकारण
चुरशीने मतदान होण्याचा अंदाज
गडचिरोली दोन राज्यांना जोडणारा गोदावरी पूल आता धोक्याची घंटा
महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याला जोडणारा गोदावरी नदीवर शासनाने चार वर्षे अगोदर पुल तयार करण्यात आला
परंतु काही ठिकाणी या पुलाला भेदा पडल्यामुळे पुलातुन सलाख स्टील बाहेर पडलेले आहेत
प्रवास करणाऱ्या वाहनांचे बाहेर पडलेल्या या सलाख स्टील मुळे मोठे नुकसान होत आहे
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा एकमेव असलेल्या पुलाला ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी
अशी मागणी गावकरी व स्थानी करीत आहे
सार्वजनिक बांधकाम विभागाचा या कामाकडे दुर्लक्ष
– नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून चक्क
वाळू पडतेय
– व्हायरल व्हीडीओ मुळे नागपूर मेट्रोच्या कामावर प्रश्नचिन्ह
– नागपूर मेट्रोच्या लिफ्टिंग होलमधून वाळू पडत असल्याचा व्हीडीओ व्हायरल
– नागपुरात इंदोरा चौक ते १० नंबर पुलीया दरम्यान १०७ न १०८ पिलर वाळू पडतेय
– यापूर्वी सुद्धा नागपूर मेट्रोच्या कामावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते
ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या 200 भारतीय नागरिकांना घेऊन आणखी एक विमान रोमानियाहून दिल्लीला पोहोचले.
Operation Ganga: Flight carrying around 200 Indian citizens stranded in Ukraine reaches Delhi from Romania
Read @ANI Story | https://t.co/La6368mB9G#OperationGanga #UkraineCrisis #Ukraine #Romania pic.twitter.com/TecW10R7XK
— ANI Digital (@ani_digital) March 3, 2022