दौंड, पुणे : राज्यात सध्या विविध घडामोडी घडत आहेत. एकीकडे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांची ईडी चौकशी सुरु असताना विरोधकांनी भाजप आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत. दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्यावर दौंडमधील भीमा सहकारी साखर कारखान्यात 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आले आहेत. खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. यासह अन्य घडामोडी घडत आहेत. तुमच्या शहरातील बातमी, गावखेड्यातील सर्व अपडेट तुम्हाला या लाईव्ह ब्लॉगच्या माध्ययमातून वाचायला मिळणार आहेत. दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर…
पिंपरी चिंचवड : अंगावर जखमा असल्याने केला जातोय घातपाताचा संशय व्यक्त,
मात्र पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद. तपास सुरू.
पुणे : तरतूदी करण्यासाठी काही मागण्या महापालिका आयुक्तांकडे केल्या आहेत
पुणेकरांवर टँक्सचा बोजा वाढवू नये यासाठी आम्ही मागणी केली
मेट्रो चं जाळं सगळीकडे असलं पाहिजे नवीन मार्गांचा समावेश करणं
यासाठी तरतूद असली पाहिजे – जगदीश मुळीक
WTC Final : 628 दिवसांपूर्वी काय घडलं होतं? आज त्यांनीच दिला आनंद. वाचा सविस्तर….
IND vs AUS Test : विराट कोहली काहीच विसरला नाहीय. ऐका काय म्हणाला? VIDEO
माझा शिंदे गटात जाण्याचा कुठलाच विचार नाही
राणे यांचे मंत्रीपद जाणार या विधानानंतर भाजपने हा प्रचार सुरू केला
मी नाराज नाही, पक्षाला जेव्हा केव्हा गरज असेल मी काम करत राहीन
त्यांची इच्छा आहे की मी त्यांच्या सोबत जावं – वैभव नाईक
मी शिवसैनिक आहे, उद्धव ठाकरे जे सांगतील ते करणार
आग मोठी असून, सुमारे 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
दुकाने आणि गोदामे एकामागून एक जळताना दिसतात.
हे सर्व फर्निचर, काचेची दुकाने आणि गोदामे आहे
अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून, या आगीत लाखोंचे सामान जळून खाक झाले आहे.
जुनी पेंशन योजना आणि ग्रेड पेसाठी आंदोलन सुरू
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू
मेसमा लावला तरी आंदोलन सुरूच ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा इशारा
IND vs AUS Test : आता टेस्ट मॅच ड्रॉ झाली, तरी फरक पडत नाही. वाचा सविस्तर…..
सुमारे 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या
दुकाने आणि गोदामे एकामागून एक जळताना दिसतात
हे सर्व फर्निचर, काचेची दुकाने आणि गोदामे आहेत
अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न
या आगीत लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले
अंबरनाथमध्ये ठाकरे गट शिवसेनेत विलीन होणार
शहरप्रमुखांसाह बहुतांशी पदाधिकारी देणार राजीनामे
यापुढे अंबरनाथमध्ये एकच शिवसेना असेल!
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती
जिल्हा मध्यवर्ती बँक भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करणार
आम्ही आतापर्यंत दोनवेळा नोटीसा दिल्या आहेत
राज्य बँकेनं सांगितलं आहे की तुमची रक्कम मोठी आहे तुम्ही कारवाई करा
आम्ही आता कायद्यानुसार कारवाई करणार
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आणि संचालक रमेश आप्पा थोरात यांची माहिती
IND vs AUS : अहमदाबाद टेस्ट मॅचचा 5 व्या दिवसाचा खेळ सुरु झाला होता, तितक्यात एक वाईट बातमी आली. वाचा सविस्तर…..
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल
हात सोडून बुलेट चालवत हातात पिस्तूल घेऊन रिल्स बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल
हे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होताच चेतन गायकवाड आणि राजू भंडारी हे अडचणीत
सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय
चेतन गायकवाड हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी
मुलीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आला होता
चहा प्यायला जाताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू
सुरेश सखाराम गवळी (वय 55) असं मृतकाचे नाव
शिवाजीनगर परिसरातील हॉटेल प्राईडजवळील घटना
सध्या सुरु असलेल्या WPL मध्ये हरमनप्रीत कौर जबरदस्त बॅटिंग करतेय. ती शानदार फॉर्ममध्ये आहे. आता तेच काम WPL मध्ये हरमनप्रीतने केलय. वाचा सविस्तर….
IND vs AUS : टेस्ट सीरीजनंतर आता वनडे मालिकेतही टीम इंडियाच्या टॅलेंटेड खेळाडूवर अन्याय होणार. वाचा सविस्तर…..
याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
राहुल मगर नावाच्या टि्वटर अकाऊंट चालकावर गुन्हा दाखल
योगेश अरुण शिंगटे यांनी सायबर पोलिस ठाण्यात दिली होती तक्रार
नीलेश राणे यांच्या टि्वटर अकाऊंटवर अश्लील भाषा वापरत बदनामीकारक टि्वट करण्यात आले होते
संग्रामनगर उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे 3 लाख नागरिकांना फटका
जुन्या शहराला सातारा देवळाई परिसराशी जोडणारा महत्वाचा पूल
संग्रामनगर उड्डाणपूल गेल्या एक महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद
रस्त्याच्या कामासाठी उड्डाणपूल बंद केल्यामुळे नागरिकांना फटका
रेतीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती
रेती व्यवसायात बाभुळगावात रोवले होते पाय
प्रहारकडून नगरपंचायत निवडणूक लढली होती
IND vs AUS Test : इंदोर टेस्ट मॅच जिंकून ऑस्ट्रेलियन टीम आधीच WTC फायनलमध्ये पोहोचली आहे. वाचा सविस्तर…..
IND vs AUS Test : सर्वकाही त्या दोघांवर, हे कसं शक्य होईल, ते समजून घ्या. वाचा सविस्तर…..
महापुरुषाबाबत आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
कालपासून शेवगाव शहरात तणावाचं वातावरण
घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा निघणार
याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला
मुख्य सूत्रधारास अटक करून कारवाई करण्याची मागणी
चंद्रपूर : 2 हायवा व 1 पोकलेन मशिन जप्त ,१३,३७,२०० रुपयांचा ठोठावला दंड
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपीपरी तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले आहेत.
अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत रेती तस्कर महसुल विभागाच्या नजरे आड नदीपात्रातूंन यांत्रिक मशिनद्वारे रेतीचे उत्खनन करून हायवा ने वाहतूक केल्या जात आहे.
वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी केलं अनोख सेलिब्रेशन
पाण्याखाली झळकवले के कविता यांच्या शुभेच्छांचे फलक
ईडीच्या रडावर के कविता असतानाही कार्यकर्त्यांकडून जोरदार सेलिब्रेशन
भाजप आमदारावर भ्रष्टाचाराचे आरोप
प्रकरण ED CBI कडे देण्याची संजय राऊत यांची मागणी
दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप
दौंडमधील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप
संजय राऊत यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र
छत्रपती संभाजी नगर जिल्हात आजपासून पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता
आठवड्यात झालेल्या पावसाने नुकसान तर रब्बी पिकांवर पुन्हा संकट कायम
13 मार्च नंतर गारपिटीचा पाऊस होण्याची शक्यता
उत्तर भारतात हिमालय पर्वतरांगांमध्ये बर्फवृष्टी होत असल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण
जिथे पोषक वातावरण तिथेच अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची हवामान खात्याचा इशारा
पुण्यातील चांदणी चौकाचं काम दीड महिन्यात पूर्ण होणार
एप्रिल अखेरीस पुलाचं काम पूर्ण केलं जाणार
1 मे ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन
ब्लास्ट करून चांदणी चौकातील पुल पाडण्यात आला होता
चांदणी चौकातील पुलाचं काम लवकरात लवकर झाल्यास मुंबईहून साताऱ्याकडे जाणार आणि पुणे शहरात जाणारी बरीच वाहतूक कोंडी सुटणार आहे