राज्यात अनेक ठिकाणी उल्कापात (Meteor Showers Video) दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान अनेकांनी उल्कापात होताना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात उल्कापात कैद केला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या (Maharashtra Meteor Showers) वेगाने पसरत आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ही तबकडी असल्याचे बोलल्या जातं आहे. पण नेमक काय आहे हे समजू शकले नाही. मात्र चंद्रपूर पासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंदेवाही तालुक्यात उल्कापिंड कोसळल्याचीही चर्चा आहे. या ठिकाणी मोठ्या आकाराच्या लोखंडी रिंग आकाशातून पडल्याची चर्चा आहे. खगोल अभ्यासकांनी (astronomers) हा पृथ्वीच्या कक्षेत आलेला उपग्रह असल्याची शंका वर्तवली आहे. चंद्रपूर व लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे आकाशातून लाल झोत खाली कोसळत असल्याचे चित्र दिसले आहे.
जळगावमध्ये उल्कापाताचा अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे, नागरिकांना त्यांच्या मोबाईलमध्ये हा उल्कापात कैद केला आहे
अशाच बातम्यांसाठी https://t.co/ZVrpFyfwmI वर क्लिक करा#MeteorShower #Maharashtra #FallingStar pic.twitter.com/EBWwqcHvSv
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2022
जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी उल्कापात दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. उल्कापातचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने अनेकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र नेमके या उल्का कुठे पडल्या या अद्याप समजू शकले नाही. जळगाव शहरासह मुक्ताईनगर चोपडा या भागात अनेकांनी उल्कापात पाहिल्याचा दावा केला आहे. लोकांना सध्या नेमंक होतंय हे काय कळेनाय. याबाबत प्रशासनाचीही अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही.
अमरावतीमध्ये उल्कापाताचा अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे, नागरिकांना त्यांच्या मोबाईलमध्ये हा उल्कापात कैद केला आहे
अशाच बातम्यांसाठी https://t.co/ZVrpFyfwmI वर क्लिक करा#MeteorShower #Maharashtra #FallingStar pic.twitter.com/nkLcAaA5uN
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2022
वाशिममध्ये उल्कापाताचा अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे, नागरिकांना त्यांच्या मोबाईलमध्ये हा उल्कापात कैद केला आहे
अशाच बातम्यांसाठी https://t.co/ZVrpFyfwmI वर क्लिक करा#MeteorShower #Maharashtra #FallingStar pic.twitter.com/h6FsUWYCek
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2022
चंद्रपूरमध्ये नेमकं काय पडलं, उल्कापात की उपग्रहाचा तुकडा pic.twitter.com/gHbX204wJT
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2022
अकोल्यात उल्कापाताचा अनोखा नजारा पाहायला मिळाला आहे, नागरिकांना त्यांच्या मोबाईलमध्ये हा उल्कापात कैद केला आहे
अशाच बातम्यांसाठी https://t.co/ZVrpFyfwmI वर क्लिक करा#MeteorShower #Maharashtra #FallingStar pic.twitter.com/7iI2EIyG46
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2022
चंद्रपूर
वाशिम
अकोला
जळगाव
नंदुरबार
अमरावती
Firing : लष्कराच्या जवानाकडून चुकून गोळीबार, दोन नागरिक जखमी; अरुणाचल प्रदेशातील खळबळजनक घटना