मुंबई : एकट्या मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन हजाराच्या पार गेल्याने धाकधूक वाढली आहे. ‘जी दक्षिण’ वॉर्डमध्ये ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या 388 वर पोहोचली आहे. मुंबईतील आठ वॉर्डमध्ये आतापर्यंत प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त ‘कोरोना’ग्रस्त आढळले आहेत. (Corona Patients in Mumbai Wards)
जी दक्षिण, ई, डी, जी उत्तर, के पश्चिम, एच पूर्व, एम पूर्व, आणि के पूर्व या प्रत्येक वॉर्डमध्ये किमान 100 कोरोनाबाधित आहेत. तर 85 पेक्षा अधिक रुग्णसंख्या असलेला एल वॉर्डही अतिगंभीर प्रभागांच्या यादीत येतो.
मुंबईत ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण सापडलेल्या प्रभागाप्रमाणे 16 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेने नकाशा जारी केला आहे. 2043 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी सर्वाधिक ‘जी दक्षिण’मध्ये आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने इथली आकडेवारी सर्वाधिक राहिली आहे.
अतिगंभीर वॉर्ड (85+)- रुग्णसंख्या
जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड – 388
ई – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर – 172
डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली – 142
जी उत्तर – माहिम, धारावी, शिवाजी पार्क – 139
के पश्चिम – अंधेरी, जोगेश्वरी, जुहू, वर्सोवा– 121
एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व – 117
एम पूर्व – गोवंडी, मानखुर्द, देवनार, चेंबूर, शिवाजीनगर – 103
के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व – 103
एल – चुनाभट्टी, कुर्ला – 98
कुठे किती रुग्ण?
जी दक्षिण – 388
ई – 172 (+10)
डी – 142 (+7)
जी उत्तर – 139 (+16)
के पश्चिम – 121 (+15)
एच पूर्व – 117 (+12)
एम पूर्व – 103 (0)
के पूर्व – 103 (+2)
एल – 98 (+6)
(Corona Patients in Mumbai Wards)
दक्षिण – 75 (+4)
एफ उत्तर – 74 (+10)
एम पश्चिम – 66 (+3)
पी उत्तर – 59
बी –47 (+2)
एफ दक्षिण – 48 (+1)
ए – 48 (+4)
एच पश्चिम – 45 (+3)
उत्तर – 40 (0)
आर दक्षिण – 45 (+6)
पी दक्षिण – 44 (+8)
आर मध्य – 28 (+1)
टी – 13 (0)
आर उत्तर – 13 (0)
मध्य – 13 (0)
As on 16-Apr l Positives at Wards
Our @mybmc & @MumbaiPolice teams are giving their all to take care, protect & secure everyone in these times.
We appeal everyone to #StayHomeStaySafe & thereby #HelpUsHelpYou#BlessedToServe#AnythingForMumbai#NaToCorona https://t.co/crW3JSu4o6 pic.twitter.com/w8gAhupqdN
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 17, 2020