[svt-event title=”सरकारच्या कर्जमाफीनंतरंही शेतकरी आत्महत्या सुरुच” date=”04/07/2019,3:58PM” class=”svt-cd-green” ] नागपूर विभागात यंदाच्या दुष्काळामुळे 71 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गेल्या पाच महिन्यात तब्बल 71 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वर्ध्यात सर्वाधिक 28 शेतकरी, तर नागपूरमध्ये 18 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, धक्कादायक बाब म्हणजे 2001 ते मे 2019 पर्यंत नागपूर विभागात 4108 शेतकऱ्याच्या आत्महत्या [/svt-event]
[svt-event title=”सिंधुदुर्ग – आंबोली घाटात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प” date=”04/07/2019,9:41AM” class=”svt-cd-green” ]
#सिंधुदुर्ग – आंबोली घाटात झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प, सावंतवाडी-आंबोली मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने सुमारे अडीच तासापासून वाहतूक रखडली, दोन्ही बाजूने अडीच ते तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2019
[svt-event title=”काँग्रेस नेते राहुल गांधी आज मुंबईच्या शिवडी कोर्टात हजर राहणार” date=”04/07/2019,9:41AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : काँग्रेस नेते राहुल गांधी आज मुंबईच्या शिवडी कोर्टात हजर राहणार, RSS च्या बदनामी प्रकरणी वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीसाठी राहुल गांधी कोर्टात,https://t.co/KO1glpTvw9 pic.twitter.com/xefdumbFRC
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2019
[svt-event title=”नाशिक : नाशिक विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी” date=”04/07/2019,9:40AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : नाशिक : नाशिक विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी, केंद्राच्या नागरी उड्डाण मंत्रालयाचा निर्णय, नाशिककरांना मोठा दिलासा, यापूर्वी फक्त लढाऊ विमानांनाच नाईट लँडिंगची परवानगी होतीhttps://t.co/KO1glpTvw9
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2019
[svt-event title=”मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास आता 440 रुपयांत” date=”04/07/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास आता 440 रुपयांत, बसच्या दरात 80 ते 120 रुपयांची कपात, सोमवारपासून नवे दर लागूhttps://t.co/KO1glpTvw9
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2019
[svt-event title=”नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करणार” date=”04/07/2019,8:07AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करणार, तर उद्या 5 जुलैला अर्थसंकल्प सादर होणारhttps://t.co/KO1glpTvw9
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2019
[svt-event title=”तिवरे धरण दुर्घटना : मृतांची संख्या 16 वर” date=”04/07/2019,7:07AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : रत्नागिरी : तिवरे धरण दुर्घटना : मृतांची संख्या 16 वर, आठ जण अजूनही बेपत्ता, बेपत्ता नागरिकांचा शोध सुरुhttps://t.co/KO1glpTvw9
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2019
[svt-event title=”मुंबईची लाईफलाईन पुन्हा विस्कळीत” date=”04/07/2019,7:06AM” class=”svt-cd-green” ]
LIVE : मुंबईची लाईफलाईन पुन्हा विस्कळीत, दादर स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य आणि पश्चिम रेल्वे विस्कळीत, माहीम ते चर्चगेटदरम्यान वाहतूक कोलमडली, पावसानंतर आता तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबाhttps://t.co/KO1glpTvw9 @WesternRly @Central_Railway
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2019