[svt-event title=”मुंबई गोवा महामार्गावर कारने घेतला पेट” date=”01/11/2020,9:40PM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुंबई गोवा महामार्गावर कारने घेतला पेट, प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला, मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे येथील पेट्रोल पंपावरील घटना, कारमधील तिघे सुखरुप [/svt-event]
[svt-event title=”पुण्यात लष्करी भरतीच्या बनावट रॅकेटचा पर्दाफाश” date=”01/11/2020,8:47PM” class=”svt-cd-green” ] पुण्यात लष्करी भरतीच्या बनावट रॅकेटचा पर्दाफाश, लष्कर गुप्तचर आणि पुणे पोलिसांची कारवाई, लष्करामध्ये भरती करण्याचं आमिष दाखवून घेतली शारीरिक चाचणी, परीक्षेला आलेल्या 30 उमेदवारांकडून 3 ते 4 लाख रुपये घेतल्याचं निष्पन्न, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल [/svt-event]
[svt-event title=”एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात” date=”01/11/2020,6:49PM” class=”svt-cd-green” ]
Eknath Khadse | एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात, खडसेंसह सर्वजण सुखरुप https://t.co/TtAGDBs3bp @EknathGKhadse #EknathKhadse
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2020
[svt-event title=”एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात ” date=”01/11/2020,6:47PM” class=”svt-cd-green” ] एकनाथ खडसेंच्या गाडीला अपघात, अमळनेरहून जळगावकडे जाताना गाडीचा टायर फुटल्याने अपघात, एकनाथ खडसे सुखरुप [/svt-event]
[svt-event title=” महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात लवकरच नवा कायदा” date=”01/11/2020,6:17PM” class=”svt-cd-green” ] जळगाव : महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्रात लवकरच नवा कायदा, आंध्र प्रदेशातील ‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर नवा कायदा, येत्या अधिवेशनात कायद्याबाबत कार्यवाही केली जाणार, अनिल देशमुख यांची अमळनेर येथे घोषणा [/svt-event]
[svt-event title=”औरंगाबाद : भाजप पक्ष एक परिवार, तर काँग्रेस परिवाराचा पक्ष” date=”01/11/2020,5:31PM” class=”svt-cd-green” ] भाजप पक्ष एक परिवार, तर काँग्रेस परिवाराचा पक्ष, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे अध्यक्षपद नको म्हणतात, पण त्यांना अध्यक्षपद गांधी परिवराकडेच हवे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची टीका [/svt-event]