मुंबई : मुंबईतील क्रुडास कंपनी, जेजे हॉ़स्पिटलपासून सीएसएमटी स्थानकापर्यंत निघालेल्या महामोर्चाची प्रत्येक क्षणचित्र tv9 marathi वर प्रेक्षक पाहतायत, या प्रक्षेपणाला खूप मोठा प्रतिसाद मिळतोय. या मोर्चात पहिल्यांदाच शिवसेना-उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तसेच डाव्या विचाराचे काही नेते एकत्र आलेले दिसून येत आहेत. काँग्रेसचे नाना पटोले, उद्धव ठाकरे, संजय राऊत, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे तसेच सुप्रिया सुळे ह्या देखील मोर्चात सहभागी झाल्या.
हा मोर्चा कमी अंतरात असला, तरी सर्वपक्षीय कार्यकर्ते यात शिंदेगट, मनसे आणि भाजपाचे कार्य़कर्ते सोडून सर्व पक्षांचे कार्य़कर्ते दिसून आले. तुम्ही तुमच्या कार्यालयात असाल तरी देखील हा मोर्चा तुम्ही यूट्यूबवर पाहू शकतात.