मुंबई : राज्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. आज (20 जानेवारी) महाराष्ट्रात 267 केंद्रांवर 18 हजार 166 (68 टक्के) आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. दरम्यान काही ठिकाणी लसीकरणाचे सत्र उशिरापर्यंत सुरु होते. त्यामुळे अंतिम आकडेवारीत बदल होऊ शकतो, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले आहे. (Maharashtra Corona Vaccination statistics)
राज्यात शनिवार (16 जानेवारी) मंगळवार (19 जानेवारी), बुधवार (20 जानेवारी) असे तीन दिवस कोरोना लसीकरण करण्यात आले. संध्याकाळी 7 पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 51 हजार 660 जणांना कोरोना लस देण्यात आली.
तर राज्यात आज 312 जणांना कोवॅक्सीन लस देण्यात आली आहे. दरम्यान आतापर्यंत एकूण 881 जणांना ही लस देण्यात आली आहे. दरम्यान मुंबईत आतापर्यंत 666 कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरात 1062 कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्याशिवाय पुण्यात 1109 कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली आहे.
अकोला 224 75 टक्के
अमरावती 558 112 टक्के
बुलढाणा 458 76 टक्के
वाशीम 221 74 टक्के
यवतमाळ 363 73 टक्के
औरंगाबाद 310 31 टक्के
हिंगोली 214 107 टक्के
जालना 279 70 टक्के
परभणी 284 71 टक्के
कोल्हापूर 778 71 टक्के
रत्नागिरी 290 58 टक्के
सांगली 435 48 टक्के
सिंधुदूर्ग 179 60 टक्के
बीड 358 72 टक्के
लातूर 473 79 टक्के
नांदेड 323 65 टक्के
उस्मानाबाद 240 80 टक्के
मुंबई 666 61 टक्के
मुंबई उपनगर 1062 82 टक्के
भंडारा 241 80 टक्के
चंद्रपूर 432 72 टक्के
गडचिरोली 185 46 टक्के
गोंदिया 223 74 टक्के
नागपूर 921 77 टक्के
वर्धा 543 91 टक्के
अहमदनगर 683 57 टक्के
धुळे 366 92 टक्के
जळगाव 523 75 टक्के
नंदुरबार 313 78 टक्के
नाशिक 932 72 टक्के
पुणे 1109 38 टक्के
सातारा 840 76 टक्के
सोलापूर 869 79 टक्के
पालघर 558 90 टक्के
ठाणे 1774 77 टक्के
रायगड 139 35 टक्के
(Maharashtra Corona Vaccination statistics)
संबंधित बातम्या :
कोरोनाच्या लशीबाबात भीती बाळगू नका; केंद्र सरकारनं परवानगी दिली मी आत्ता लगेच लस घेईन: राजेश टोपे
Corona Caller Tune: कोरोनाच्या ‘कॉलर टय़ून’मुळे डोक्याला ताप; दररोज तीन कोटी तास वाया