मुंबई : राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (Maharashtra Gram Panchayat Election Result) आज (सोमवार) लागणार आहे. कुठे सकाळी 8 वाजल्या 10 वाजल्यापासून निकालाला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलीय. सगळ्यांचंच या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलेलं आहे. काही मिनिटांवर निकाल असल्याने उमेदवारांची ‘दिल की धडकन तेज’ झालीय. तत्पूर्वी कोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतीसाठी निवडणूका झाल्या?, किती ग्रामपंचायती बिनविरोध पार पडल्या? तसंच किती उमेदवार रिंगणात होते? हे आपण पाहूयात… (Maharashtra Gram Panchayat Election Result 2021 will Start Shortly)
एकूण ग्रामपंचायत:- 767
बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायत:- 53
एकूण जागा:- 7161
एकूण मतदान झालेल्या जागा :- 5788
एकूण उमेदवार:- 13194
निवडणूक होणाऱ्या एकूण ग्रामपंचायत 783
त्यापैकी 687 ग्रामपंचायतचे निकाल
बहिष्कार – नशिराबाद – नगरपंचायत घोषित म्हणून उमेदवारांची माघार
बिनविरोध ग्रामपंचायती 92
जामनेर, यावल आणि पाचोरा तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रिया होणार नाही
जिल्हाभरात 5 हजार 154 जागांसाठी एकूण 13 हजार 847 उमेदवाराचं भवितव्य आज उघडणार
एकूण जागा – 5154 जागांवर निवडणूक होणार
उमेदवार – 13847
मतदान केंद्र – 2415
कर्मचारी – 13 हजार कर्मचारी
पोलीस बंदोबस्त 5 हजार
मुक्ताईनगर 47 ग्रामपंचायतीचा निकाल आज लागणार
मुक्ताईनगर 734 ग्रामपंचायत उमेदवारांचा लागणार निकाल
मुक्ताईनगर तहसील येथे 10 वाजता सुरुवात
जिल्ह्यातील 907 ग्रामपंचायतीचे आज निकाल,
107 ग्रामपंचायत यापूर्वीच आल्यात बिनविरोधपणे निवडून,
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात विक्रमी 82 टक्के मतदान,
जिल्ह्यातील 16 ही तालुक्यांच्या ठिकाणी होणार मतमोजणी.
एकूण ग्रामपंचायत – 621
बिनविरोध झालेल्या जागा – 55
एकूण जागा – 4229
एकूण मतदान झालेल्या जागा -565
एकूण उमेदवार – 11056
कोल्हापूर जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतीचा निकाल आज होणार जाहीर
12 ठिकाणी होणार मतमोजणी
करवीर तालुक्याच्या 49 गावांसाठी कसबा बावडा इथल्या रमणमळा शासकीय गोदामात होणार मतमोजणी
सहा फेऱ्यांमध्ये 36 टेबलवर होणार मतमोजणी
मतमोजणीसाठी ची तयारी पूर्ण
नऊ तालुक्यांच्या ठिकाणी होणार मतमोजणी
2 तालुक्यांची सोलापुरात होणार मतमोजणी
591 ग्रामपंचायतीसाठी आठ वाजता मतमोजणीला होणार सुरुवात
जिल्ह्यात 382 ग्रामपंचायतची आज होणार मतमोजणी , 80.61 टक्के मतदान
428 पैकी 45 ग्रामपंचायत बिनविरोध तर 1 ग्रामपंचायतने टाकला होता बहिष्कार
5 लाख 91 हजार मतदार पैकी 4 लाख 76 हजार 460 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला
2 हजार 930 जागांवरील 7 हजार 107 उमेदवार यांचे भवितव्य आज ठरणार
बिनविरोध ग्रामपंचायतींची संख्या – 45 , बिनविरोध जागा 685 , रिक्त जागा 37
हे ही वाचा
Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 : तुमच्या ग्रामपंचायतीचा निकाल कुठे आणि कसा पाहाल?