मंबई : प्रभादेवी कामगार नगर 1, 2 ,3 जवळ बीएसटी सबस्टेशनमध्ये (Prabhadevi BST substation) आग लागली आहे. चार गाड्या अग्निशामक दलाच्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचं (BST substation Fire) कारण अद्याप समजू शकलेलं नाही. चावी नसल्याने अग्निशामक दलाचे कर्मचारी शटर तोडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.