मुंबई : मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर (Mumbai Rain) वाढल्यामुळे लोकल रेल्वे (Mumbai Local) वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे, तर पश्चिम रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे.
? पश्चिम रेल्वे
माहीम-माटुंगादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने चर्चगेट ते अंधेरी दरम्यानची वाहतूक पुढील दोन तास बंद. अंधेरी ते वसईदरम्यान रेल्वेची वाहतूक चारही मार्गिकांवर धीम्या गतीने. नालासोपारा रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने वसई ते विरार दरम्यान वाहतूक ठप्प.
? मध्य रेल्वे
मुंबईतील मुसळधार पावसामुळे सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची वाहतूक पूर्णपणे ठप्प, ठाणे ते कसारा/कर्जत/खोपोली धीम्या गतीने.
? हार्बर रेल्वे
सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी ते अंधेरी/गोरेगाव रेल्वे सेवा बंद, वडाळा-मानखुर्द रेल्वेसेवाही खंडित. मानखुर्द ते पनवेल, ठाणे ते वाशी/पनवेल, नेरुळ- खारकोपर वाहतूक धीम्या गतीने सुरु.
[svt-event title=”वसई-चर्चगेट दरम्यान स्लो वाहतूक ठप्प” date=”04/09/2019,2:52PM” class=”svt-cd-green” ] चर्चगेट ते वसई दरम्यान फास्ट मार्गावरील वाहतूक सुरु, मात्र माटुंगा रोड स्थानकाजवळ पाणी साचल्याने स्लो मार्गावरील वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा, अनेक जण ट्रेनमध्ये बसून [/svt-event]
[svt-event title=”मध्य रेल्वेवर लोकल वाहतुकीचा खोळंबा ” date=”04/09/2019,2:59PM” class=”svt-cd-green” ] मुसळधार पावसामुळे मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प, सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी ते अंधेरी, सीएसएमटी ते गोरेगाव, वडाळा ते मानखुर्द हार्बर रेल्वे ठप्प, मानखुर्द ते पनवेल, ठाणे ते वाशी, ठाणे ते पनवेल, ठाणे ते कसारा/ कर्जत/ खोपोली ही रेल्वे सेवा सुरळीत [/svt-event]
नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे वसई-विरार मार्गावरील वाहतूक ठप्प.
LIVE : नालासोपाऱ्यात रेल्वे रुळ पाण्याखाली, वाहतूक ठप्प #MumbaiRainsLive #MumbaiRains pic.twitter.com/buciCo6X7P
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 4, 2019
मुंबई शहर, उपनगरासह आसपासच्या परिसरात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडीसह नालासोपारा, विरार परिसरात पाऊस सुरु आहे. गणपती बाप्पांच्या आगमनासह मुंबई आणि परिसरात वरुणराजाचंही पुनरागमन झालेलं आहे.
माटुंगा-सायन रेल्वे स्थानकांदरम्यान रुळावर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील जलद वाहतूक ठप्प आहे.
Suburban update 12.00 noon
Up & Dn fast line services held up due to water logging between Sion and Matunga. Our team assessed on the spot as water level is above track level. Kindly bear with us.@RidlrMUM @m_indicator @mumbairailusers— Central Railway (@Central_Railway) September 4, 2019
विक्रोळी- कांजूरमार्ग, कुर्ला स्टेशनजवळ पाणी साचल्यामुळे अप आणि डाऊन तसेच स्लो आणि फास्ट, तसेच पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. ठाणे ते कर्जत/कसारा दरम्यान वाहतूक सुरु आहे.
Due to continuous heavy rains & waterlogging between Vikhroli -Kanjurmarg, services on all six lines (slow, fast, 5th&6th lines) have been stopped. Our team assessing the situation for resumption of services as early as possible. Services are running between Thane-Kasara/Karjat.
— Central Railway (@Central_Railway) September 4, 2019
हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला आणि चुनाभट्टी स्थानकादरम्यान मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. सीएसएमटी आणि अंधेरी/गोरेगाव दरम्यान वाहतूक सुरु आहे. तर वाशी-पनवेल दरम्यान ट्रान्सहार्बरही सुरळीत आहे.
Harbour line update.
Due to continuous heavy rains & waterlogging between Kurla and Chunabhatti, services have been stopped.
Services are running between CSMT and Andheri/Goregaon,
Vashi-Panvel and on Transharbour line services are running.— Central Railway (@Central_Railway) September 4, 2019
Suburban update 11.30 am
All slow lines and Dn fast line are functional. Trains delayed by 10-15 minutes. Our team constantly monitoring water level to run services smoothly.@RidlrMUM @m_indicator @mumbairailusers— Central Railway (@Central_Railway) September 4, 2019
Kindly note. #MumbaiRainsLive Due to water logging in Virar-Nallasopara section following #MumbaiRains, several trains coming towards Mumbai have been short terminated & reversed as under- pic.twitter.com/thcS5JHqN9
— Western Railway (@WesternRly) September 4, 2019
#WRUpdates @WesternRly @Central_Railway @RailwaySeva @Gmwrly
Due to water logging at Vasai-Virar following trains short terminates and reversed. pic.twitter.com/nmaUE3jaRR— DRM WR MumbaiCentral (@drmbct) September 4, 2019
Update of trains towards Konkan at 11.30 am
Mud and land slide between Nagothane and Roha due to heavy rains. Up line available for traffic. Our team working to clear the Dn line as early as possible.— Central Railway (@Central_Railway) September 4, 2019
हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरुवातीला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, मात्र पावसाची तीव्रता वाढल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुसळधार पावसामुळे बेस्ट बेसच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत.
BEST Buses- Traffic Diversion Updates #Monsoon2019 #MCGMUpdates #MumbaiRains #SafeMonsoon pic.twitter.com/ShjAF25pSo
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 4, 2019
मुंबई पोलिसांनीही नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत 100 क्रमांकावर फोन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
मुसळधार पावसामुळे पाणी साचून मुंबईतील बऱ्याचशा मार्गांवर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबई पोलिसांनी
Dear Mumbaikars,
Traffic moving slow due to heavy showers & water logging at following places. Please be advised about waterlogging at the following locations :Amrut Nagar Jn.
Gandhi Nagar, Ghatkopar
Sakinaka Junction
Sonapur Junction, Mulund. (1/3)
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 4, 2019
Netaji Palkar chowk, Andheri
Ganesh Mishthanna, Antop Hill
90 Feet Road, Sai Baba Nagar, Dharavi.
Andheri Subway.
Chincholi Port Rd. New link road Malad.
Shivaji Chowk, Antop Hill.
Western Express Highway, Metro Stn. (2/3)
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 4, 2019
(3/3)Milan Subway, Santacruz
Wadala King Circle.
Poisar Subway
Hindmata Junction
Dadar T.T Circle
Postal Colony, Chembur
Surve Jn. LBS Road. Kurla (W).
Mazgaon dockyard Jn.
Please take adequate precautions and ensure safety#Dial100 in case of an emergency.#MumbaiRains
— Mumbai Police (@MumbaiPolice) September 4, 2019