VIDEO | नववर्षाच्या पूर्वसंध्येला बाल्कनीत चुंबन घेत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर कमेंटचा महापूर

| Updated on: Jan 06, 2023 | 2:26 PM

मुंबईकर किस करताना सांभाळा, खिडकीलाही डोळे असतात, विश्वास नाही बसत, तुम्हीच पाहा

VIDEO | नववर्षाच्या पूर्वसंध्येला बाल्कनीत चुंबन घेत असलेल्या जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर कमेंटचा महापूर
Marine Drive couple kiss viral video
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : मागच्या दोन दिवसांपासून मुंबईतील (mumbai) मरीन ड्राइव्हच्या (Marine Drive) परिसरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओमध्ये एक कपल बाल्कनीत किस करत आहे. तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी तो व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. त्यामुळे त्या व्हिडीओची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. विशेष म्हणजे व्हायरल झालेल्या व्हिडीओ खाली अनेकांनी कमेंट केली आहे.

तुम्ही व्हिडीओत पाहा नववर्षाच्या पूर्वसंध्येला बाल्कनीत एक कपल चुंबन घेत आहे. त्यावेळी नववर्षाच्या स्वागताला लोकं आली आहेत. त्या व्हिडीओला सध्या ट्रेडिंगमधील गाणं लावण्यालं आलं आहे. त्यामुळे तो व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्या व्हिडीओच्या खाली अनेक कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये अनेक युझरने कमेंटमध्ये व्हिडीओ आवडल्याचं म्हटलं आहे. तर काही युजरने नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आतापर्यंत आठ हजार लोकांनी तो पाहिला आहे.