Marathi News Maharashtra Nandurbar Unseasonal rains Photo in Nandurbar district for the fifth day in a row caused huge damage to agriculture
Photo | आशेवर जगणाऱ्या बळीराजाच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच; पिकांचे फोटो बघून गलबलून आल्याशिवाय राहणार नाही
नंदुरबार जिल्ह्यात पाचव्या दिवशी अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, मका, ज्वारी आणि कांदा पिकांचे नुकसान झाल्याने आता नुकसान भरपाई मिळणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.