नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहेत. नवी मुंबई महापालिकेवर भाजप आमदार गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीची साथ सोडून गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर नवी मुंबई महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे नवी मुंबई महापालिकेवर भागवा फडकला. नवी मुंबई महापालिकेच्या एका प्रभागात (Navi Mumbai Municipal Corporation) आता तीन नगरसेवक प्रतिनीधीत्व करणार आहेत. प्रभाग रचनेतील बदलामुळे नवी मुंबईतील अनेक दिग्गज नगरसेवकांना याचा फटका बसणार आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचा परिणाम नवी मुंबईत दिसण्याचा अंदाज आहे.
नवीन प्रभाग रचनेनुसार एका प्रभागातून तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 38 मध्ये आता प्रभाग क्रमांक 38 अ, प्रभाग क्रमांक 38 ब आणि प्रभाग क्रमांक 38 क असे तीन प्रभाग असणार आहेत. यापैकी प्रभाग क्रमांक 38 अ हा OBC उमेदवारासाठी आरक्षित करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 38 ब हा सर्व साधारण महिला उमेद्वाराकरीता आरक्षित करण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 38 क सर्वसाधारण खुल्या गटासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक 38 मध्ये मेधाली मधुकर राऊत या नगरसेविका आहेत. त्यांचा प्रभाग हा कोपखैरणे परिसरात येतो. मात्र, प्रभाग रचनेतील बदलामुळे त्यांचा प्रभाग हा बेलापुर परिसरात गेला आहे.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर आणि अपक्ष |
प्रभाग क्रमांक 38 ची एकूण लोकसंख्या 28675 इतकी आहे. अनुसूचित जातीचे 2819 मतदार आहेत. तर 552 मतदार हे अनुसूचित जमातीचे आहेत.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर आणि अपक्ष |
व्याप्ती – बेलापूर सेक्टर-१, सेक्टर-१अ, सेक्टर-२, सेक्टर- ३, सेक्टर- ३ओ, सेक्टर-४, सेक्टर ५, सेक्टर-६, सेक्टर-८, सेक्टर-८ अ, सेक्टर-८बी, सेक्टर-९, सेक्टर- ९एन, रमाबाई आंबेडकर नगर, संभाजी नगर, जय दुर्गा माता नगर, व इतर.
उत्तर- सायन-पनवेल मार्गावरील पारसिक हिलच्या खिंडीपासून सी.बी.डी. सेक्टर-९ एन च्या जवळून डोंगराच्या बाजूने से ९ एन च्या उत्तर बाजूने से-८ऐ च्या डोंगरालगतच्या सिमेवरून डिटेंशन पॉन्ड बाजूने नपुंमपाच्या पूर्व हद्दीपर्यंत.
पूर्व- नमुंमपाच्या पूर्व हद्द.
दक्षिण- सायन-पनवेल महामार्ग.
पश्चिम – सायन-पनवेल महामार्ग.
पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
काँग्रेस | ||
मनसे | ||
इतर आणि अपक्ष |