Photo Gallery : पुण्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपचे निषेध आंदोलन
पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी मुंबई पोलिसांनी दिलेल्या नोटिशीची होळी करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात शक्ती प्रदर्शन करत घोषणा बाजी केली. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक , महापौर मुरलीधर मोहळ यांच्या नेतृत्वात पुणे महानगरपालिकेच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले .