तुम्ही नेहमी उपोषण करता, त्यामुळे तब्येतीकडे लक्ष द्या; मनोज जरांगेंना व्यायामाचा सल्ला कुणी दिला?

| Updated on: Sep 03, 2024 | 2:04 PM

Manoj Jarange Patil Exercise : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आज पुण्यात आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा मराठा आरक्षणाबाबत त्यांनी आग्रही भूमिका मांडली. शिवाय व्यायाम करण्याचा सल्ला दिला गेल्याचं मनोज जरांगे म्हणालेत. वाचा सविस्तर...

1 / 5
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. आज ते पुण्यात आहेत. यावेळी अनेकांनी मनोज जरांगेंची भेट घेतली.  बाळकृष्ण निढाळकर यांनीही जरांगेची घेतली.

2 / 5
बंटी उर्फ बाळकृष्ण निढाळकर यांनी मनोज जरांगेशी भेट घेतली. यावेळी शारीरिक काळजी घेण्याबाबत आणि रॉड थेरपीची माहिती दिली. यावेळी अॅड. असीम सरोदे देखील उपस्थित होते.

3 / 5
एका विषयावर नेटाने प्रामाणिक काम करणारा कोणताही माणूस असतो. तेव्हा त्यांना अनेकदा स्वतःची काळजी घेणं, जमत नाही. कारण लोकांच्या गराड्यात स्वतःच्या तब्येतीकडे आणि शरीराकडे लक्ष देणे बरेचदा शक्य होत नाही. पण समाजासाठी काम करणारी प्रत्येक व्यक्ती महत्वाची आहे. त्यांनी आरोग्यावर लक्ष द्यावं, असं बंटी निढाळकर म्हणाले.

4 / 5
मनोजदादा तुम्ही रोज इतका प्रवास करता. अनेकदा तुम्ही उपोषण करतात. त्यामुळे आपण तब्येतीबद्दल, व्यायामाबद्दल जागृक असलं पाहिजे. तुम्ही स्वत: ची काळजी घेतली पाहिजे व्यायामकडे लक्ष दिलं पाहिजे, असं त्यांनी जरांगेंना सांगितलं.

5 / 5
मनोज जरांगेंनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं बंटी निढाळकर यांनी सांगितलं. त्यांच्याशी आरोग्याबाबत त्यांच्या उपोषण काळात आणि उपोषणानंतर कोणती काळजी घेतली पाहिजे, यावरही चर्चा केल्याचं निढाळकर यांनी सांगितलं.