Photo Gallery | सागरा, प्राण तळमळला…!

| Updated on: Mar 04, 2022 | 6:33 PM

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गाव नाशिक जिल्ह्यातील भगूर. ते अंदमानातील ज्या सेल्युलर कारागृहात होते, तिथे महाराष्ट्रातील 200 हून अधिक सावकरप्रेमींनी भेट देत त्यांच्या स्मृतींना वंदन केले.

1 / 6
सावरकरांच्या स्वातंत्र्याचे समर, त्यांच्या आठवणी आपल्या सोबत घेऊन तरुणांनी महाराष्ट्र गाठला.

2 / 6
सेल्यूलर जेलसमोर हातात तिरंगा घेत तरुणांनी सावरकरांच्या कविता म्हटल्या. गाणी गायिली.

3 / 6
कार्यक्रमाला अभिनेते शरद पोंक्षे, डॉ. सत्चिदानंद शेवडे, पार्थ बावस्कर यांची उपस्थिती होती.

4 / 6
महाराष्ट्रातील तरुणांनी सेल्यूलर जेलला भेट दिली. सावरकरांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन केले.

5 / 6
सेल्यूलर येथे भेट दिल्यानंतर महाराष्ट्र मंडळात व्याख्यानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

6 / 6
नाशिकसह राज्यभरातून दोनशेच्यावर सावरकर प्रेमींनी अंदमानला भेट देत एक कार्यक्रम केला.