TOP 9 Headlines | 14 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

| Updated on: Apr 14, 2022 | 6:47 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि त्याचबरोबर रणबीर आणि अलियाचा विवाह या महत्वाच्या घडामोडींबरोबरच देवेंद्र फडणवीस यांची 14 ट्विविटस् आणि त्याला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलेले प्रत्युत्तर या घटनाही आजच्या दिवसातील महत्वाच्या घडामोडी.

TOP 9 Headlines | 14 एप्रिल 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
टीव्ही 14 मराठी ॲलर्ट
Image Credit source: TV9
Follow us on
  1. 1. हिंदू दहशतवाद, बाबासाहेब ते इशरत जहाँ, पवारांच्याविरोधात फडणवीसांचे सलग 14 ट्विट https://bit.ly/3vfOd5f, फडणवीसांच्या ट्विटर वॉरला जितेंद्र आव्हाडचं प्रत्युत्तर https://bit.ly/3xpYeQb
  2. फडणवीसांचा फोटो खडसेंना दाखवला अन् ते लगेच गायलाही लागले, दुश्मन ना करे… https://bit.ly/3vlXbxM, जेव्हा खडसे आणि सोमय्या गायला लागले, ए दोस्ती हम नही छोडेंगे! https://bit.ly/37cxN5T
  3. अखेर सातारा पोलिसांकडे गुणरत्न सदावर्तेंचा ताबा, चौकशीसाठी घेऊन गेले https://bit.ly/3rrmRIo, पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी, मनसेच्या मागणीनं वाद पेटला https://bit.ly/3M82eci
  4. स्वत:च्या फायद्यासाठी आठवलेंनी समाजाला वेठीस धरू नये https://bit.ly/3jAW7kk, शरद पवारांच्या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी संदीप गोडबोलेला पोलिस कोठडी https://bit.ly/3Onz0YT
  5. डॉ. आंबेडकरांनी दिलेले संविधान संपविण्याचा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा डाव https://bit.ly/3EbPs9Q, “तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अमलात आणायची आमचीच लायकी नाही, माफ करा बाबासाहेब!” https://bit.ly/36gIpQE
  6. हसन मुश्रीफ स्वतःला राम समजू लागले आहेत का? समरजित घाटगेंचा सवाल https://bit.ly/3jE6cwQ, मोहन भागवत म्हणाले, 15 वर्षात भारत अखंड होईल https://bit.ly/3uFPSSu
  7. नालासोपाऱ्यात प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या https://bit.ly/3JFIQSg, गँगस्टर सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात https://bit.ly/3vjXSYt
  8. Rohit Sharma ची बॅट चालणार त्या दिवशी Mumbai Indians जिंकणार https://bit.ly/3Eg4z1K, हाय गर्मी, हार्दिकची बायको नताशाचा पूलमधला सेक्सी लूक https://bit.ly/36c3qMa
  9. रणबीर-आलियाच्या लग्नाचा सर्वांत हटके मेन्यू https://bit.ly/37jX9yH, आलिया झाली कपूरांची सून;https://bit.ly/3ObKWwv