TOP 9 Headlines | 18 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

| Updated on: May 17, 2022 | 6:14 PM

आज देशभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. देशात सर्वांचं लक्ष लागलं होतं ते सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाकडे कारण ज्ञानव्यापी मशीदीबाबत आज एक मोठा निर्णय झाला आहे. तसेच राज्यातल्याही मोठ्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत.

TOP 9 Headlines | 18 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
एका मिनिटात 9 बातम्या
Image Credit source: tv9
Follow us on
  1. ज्ञानवापी मशिद वादात सुप्रीम कोर्टाचे तीन मोठे निर्णय, कोर्ट कमिश्नरला हटवलं, नमाज पठणासाठी परवानगी, वाचा सविस्तर https://bit.ly/3wierpB शिवलिंगाच्या चारही बाजूचे ढिगारे हटवा; मशिदीचा बंद दरवाजा उघडा; हिंदू पक्षाची मागणी, वाचा सविस्तर https://bit.ly/3wiZF1S
  2. पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण, दिलीप वळसे पाटील नेमकं काय म्हणाले? वाचा https://bit.ly/3wks5s6 मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावर गुरुवारी निर्णय; दिलासा मिळणार?, वाचा https://bit.ly/3yFemOn
  3. संभाजी छत्रपतींच्या राज्यसभेच्या मार्गात शिवसेनेचा खो, सहावा उमेदवार देण्याची अनिल परबांची घोषणा, पवारांची अडचण? वाचा सविस्तर https://bit.ly/3Puvzjl स्थानिक पातळीवरचा प्रश्न राज्यस्तरावरचा करू नका; दिलीप वळसे पाटलांचा नाना पटोलेंना सल्ला, वाचा सविस्तर https://bit.ly/3LqDdbk
  4. नवाब मलिक खासगी रुग्णालयात दाखल, किडनी व इतर व्याधींवर उपचार होणार, वाचा सविस्तर https://bit.ly/3wAZMVi राज ठाकरेंनी दुसऱ्या पक्षाचं ऐकून स्वत:ची ओरिजिनॅलिटी हरवू देऊ नये; रोहित पवार यांचा खोचक सल्ला, वाचा https://bit.ly/3sGZ3ke
  5. हिम्मत असेल तर उघड समर्थन करा; जितेंद्र आव्हाड यांचे सदाभाऊ खोत यांना आव्हान, नेमकं प्रकरण काय? वाचा https://bit.ly/3PqUpkg
  6. औरंजेबाच्या कबरीजवळ काही काळ तणाव, पर्यटकांना येऊ देऊ नये- स्थानिकांची मागणी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, वाचा https://bit.ly/3G7tZ2V
  7. लग्न होत नसल्याच्या तणावातून नातवाने केला आजीचा खून! लाकडाने मारहाण करत हत्या. वाचा सविस्तर प्रकरण https://bit.ly/3MoKtpy
  8. प्लास्टिक सर्जरी जिवावर बेतली; 21 वर्षीय अभिनेत्रीचा रुग्णालयात मृत्यू, कोण ती अभिनेत्री? वाचा https://bit.ly/3PrqVCD
  9. दोन अनकॅप्ड भारतीय गोलंदाजांवर Sourav Ganguly प्रभावित, टीम इंडियात त्यांची जागा पक्की? वाचा https://bit.ly/3LnofD4