TOP 9 Headlines | 02 मे 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या

| Updated on: May 02, 2022 | 6:14 PM

आज रज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यात नवाब मलिक तुरुंगात पडले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे गेली आहे, तसेच इतरही मोठ्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेऊया.

TOP 9 Headlines | 02 मे 2022 | टीव्ही 9 मराठी ॲलर्ट | एका मिनिटात 9 बातम्या
आजच्या महत्वाच्या बातम्या थोडक्यात
Image Credit source: tv9
Follow us on
  1. नवाब मलिक तुरुंगात पडले, रुग्णालयात दाखल, वकिलाची कोर्टात माहिती, जमीन गैरव्यवहार प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये, वाचा सविस्तर
  2. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामिनावर बुधवारी निर्णय, वेळेअभावी मुंबई सत्र न्यायालयानं राखून ठेवला निकाल!, वाचा सविस्तर नवनीत राणा यांना कोठडीत उपचार नीट मिळत नाही, वकिलाची तक्रार, वाचा सविस्तर
  3. मनसेची राज्यभरातली आरती रद्द, राज ठाकरे फेसबुकवरून म्हणतात मुस्लिमांच्या सणात बाधा आणू नका, वाचा सविस्तर मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे बॅकफुटवर? उद्या पुढील दिशा स्पष्ट करणार!, वाचा सविस्तर तर अजित पवारांनी केली राज ठाकरेंची नक्कल! लोकसभेला आपली सुपारी घेतली आता तिकडची, अजितदादांचा जोरदार टोला, वाचा सविस्तर
  4. राज ठाकरेंना तुरुंगात टाका, डोकं शांत होईल; ओवैसी भडकले, वाचा सविस्तर राज ठाकरेंना वाटतं मुस्लिमांना शिव्या देऊन ते मोठे होतील…पण 70 वर्षानंतर देशात ऐक्य ही सकारात्मक बाब; खासदार इम्तियाज जलील यांचं वक्तव्य, वाचा सविस्तर 
  5. पुरंदरेंना ज्ञानपीठ का मिळाले नाही?, पीएचडी का मिळाली नाही?, इतरांचीही पुस्तके वाचा; आव्हाडांचे राज यांना सल्ले आणि टोले, वाचा सविस्तर बाबरी कुणी पाडली? फडणवीस म्हणतात मी तिथे होतो, आता संजय राऊतांनी थेट सामनाचे जुने पेजच ट्विटरवर टाकले, वाचा सविस्तर 
  6. हे कसले लोकप्रतिनिधी? खासदार ओमराजेंच्या शेतात 24 तास वीज, शेजारचे शेतकरी लोडशेडिंगने हैराण…दुजाभाव होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांचा सवाल, वाचा सविस्तर 
  7. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरात 900 कोटींचे ड्रग्ज जप्त, हैदरशी संबंध शाहीन बागमधून अटक, प्रकरणाने देशभर खळबळ, वाचा सविस्तर 
  8. मिथुन चक्रवर्ती यांचा रुग्णालयातील फोटो व्हायरल; प्रकृतीबाबत मुलाने दिली माहिती, वाचा सविस्तर
  9. गौतम गंभीरला राग आला, शिवीगाळ करताना कॅमेऱ्यात कैद, गंभीरला आपल्या भावनांवर नियंत्रण का ठेवता आलं नाही? वाचा