TOP 9 Headlines | 11 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. पुण्यात एका लहाग्यासोबत घडलेला प्रकार हा डोळ्यात पाणी आणणारा आहे. तर दुसरीकडी नवनीत राणा प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरुच आहे. तसेच सुप्रिम कोर्टानेही एक मोठा निर्णय दिला आहे.
- पुण्यात क्रूरतेचा कळस, आई-बापाने कोंडलं 22 कुत्र्यांसोबत 730 दिवस, 11 वर्षांच्या मुलाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ, श्वानांप्रमाणंच वागू लागला मुलगाही, आता पोलीस आले ॲक्शन मोडमध्ये, वाचा सविस्तर
- राजद्रोहाच्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाची तूर्तास स्थगिती, राजद्रोहा अंतर्गत एफआयआर दाखल करता येणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर तुम्ही कोणत्या मतदारसंघातून उभे राहणार हे 14 तारखेच्या सभेतून जाहीर करा; नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना पुन्हा आव्हान, वाचा सविस्तर
- मला आणि राज ठाकरेंना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्रं, गृहमंत्र्यांकडे तक्रार; बाळा नांदगावकर यांची माहिती, वाचा सविस्तर ‘राज ठाकरे यांचा राजकीय गेम होऊ शकतो’, नीलम गोऱ्हेंचा मोठा आरोप; भाजपवर जोरदार निशाणा, वाचा सविस्तर राज ठाकरेंना कोण कशाला इजा करेल?, भीती वाटत असेल तर संरक्षण द्या; जयंत पाटलांची खोचक टीका, वाचा सविस्तर
- जे कुटुंब प्रेमळ, तिथं भांड्याला भांडं लागतंच; नाना पटोलेंच्या आरोपांवर पुण्यातल्या वढूत सुप्रिया सुळेंचं उत्तर, पटोले म्हणालेले राष्ट्रवादीने खंजीर खुपसला, वाचा सविस्तर सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत नाही, तोंडाची वाफ घालवण्यापलिकडे नाना काही करू शकत नाही, प्रवीण दरेकरांच्या कानपिचक्या, वाचा सविस्तर
- कोण असली, कोण नकली? शिवसेनेच्या टीझरमध्ये मनसेच्या सभेचा व्हिडिओ? मनसेचा नवा दावा नेमका काय? वाचा सविस्तर
- दीपा चव्हाण यांच्या अत्याचाराच्या सनसनाटी आरोपानंतर पहिल्यांदाच गणेश नाईक समोर! काय होती पहिली प्रतिक्रिया? वाचा
- संभाजीराजे छत्रपतींनी राजकीय पक्ष काढावा, मराठा समाजाच्या प्रश्नांवरून पुण्यातल्या कार्यकर्त्यांची मागणी, पुण्यातून राजे काय भूमिका मांडणार याकडेही लक्ष, वाचा सविस्तर
- यकृत प्रत्यारोपणासाठी सोनू सूदचे मोठे पाऊल, वाचा आता कोणाची मदत करतोय अभिनेता! वाचा सविस्तर
- CSK मध्ये काय चाललंय, Ravindra Jadeja ने आधी कॅप्टनशीप सोडली, आता IPL 2022 मधून बाहेर, वाचा सविस्तर