TOP 9 Headlines | 19 मे 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या
राज्यात आज अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. तसेच केतकी चितळे प्रकरणाने नवं ट्विस्ट घेतलं आहे. तर उत्तर प्रदेशातील मंदिर विरुद्ध मशीद वादतही नवी माहिती समोर आली आहे. राज्यभेच्या निवडणुकीच्या तयारीनेही सध्या जोर धरला आहे.
एका मिनिटात 9 बातम्या
Image Credit source: tv9
- उठा तयारीला लागा, राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती, मैदानातल्या घामाचं सोनं करण्याची संधी, वाचा
- केतकी चितळेला आणखी एक मोठा दणका, ताबा रबाळे पोलिसांकडे, 2020 मधील ॲट्रॉसिटी प्रकरण आता भोवलं, वाचा
- राज ठाकरेंची तोफ पुण्यात रविवारी धडाडणार, मनसेची जय्यत तयारी; सभेचं ठिकाणही निश्चित, वाचा राज ठाकरेंच्या सभेच्या आधी वसंत मोरे एक्टिव्ह होणार; राज यांना भेटल्यावर नाराजी दूर होईल, वसंत मोरेंचे स्पष्टीकरण, वाचा मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर, वाचा
- आणखी एका आमदाराची खदखद बाहेर, निधी वाटपात अन्याय झाल्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, आशिष जयस्वालांचा मंत्र्यांनाही इशारा, वाचा निधीबाबत चुकीचा मेसेज जातोय, मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका निश्चित करावी, नाना पटोलेंचा सल्ला, वाचा ओबीसी आरक्षणावर राज्य सरकार जूनमध्ये कोर्टात म्हणणं मांडणार; अजित पवार यांची मोठी माहिती, वाचा
- संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग, वाचा संभाजी छत्रपतींबाबत भाजपचे वेट अँड वॉच; फडणवीस म्हणतात, निर्णय केंद्रीय स्तरावर होतो, वाचा नवज्योत सिंग सिद्धू यांना एक वर्षांचा कारावास, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वाचा
- आला रे आला…राज्यात 5 जून रोजी मान्सून तळवाचा कोकणात दाखल होणार, यंदा राज्यात समाधानकारक पाऊस होणार, वाचा
- ज्ञानवापी मशीदीच्या दुसऱ्या सर्वेक्षणाच्या अहवालात मोठा खुलासा; कमळ, डमरू, त्रिशूळ मिळाल्याचा दावा, वाचा शाही ईदगाह श्रीकृष्ण जन्मभूमीच्या जमिनीवर बांधला आहे का? वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीप्रमाणे येथे ही होणार सर्वेक्षण?
- मराठीतील सगळ्यात बोल्ड वेबसिरीज ‘रानबाजार’चा ट्रेलर प्रदर्शित, 20 मे पासून प्लॅनेट मराठीवर पाहता येणार, वाचा https://bit.ly/3yNntwz
- केएल राहुलचं मोठं विधान! ‘अशा सामन्यांसाठी जास्त मोजले पाहिजे’ नेमका संदर्भ काय? वाचा