VIDEO : येवल्यात घराला आग, मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेला संसार जळून खाक

| Updated on: Mar 07, 2021 | 3:31 PM

घराला आग लागल्याने मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेला (Yeola Fire At House) संपूर्ण संसार जळून खाक झाल्याची घटना येवला तालुक्यातील खरवंडी येथे घडली आहे

VIDEO : येवल्यात घराला आग, मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेला संसार जळून खाक
Yeola Fire
Follow us on

लासलगाव : घराला आग लागल्याने मुलीच्या लग्नासाठी गोळा केलेला (Yeola Fire At House) संपूर्ण संसार जळून खाक झाल्याची घटना येवला तालुक्यातील खरवंडी येथे घडली आहे (Nashik Yeola Fire At House All Things Burnt Which Are Collected For Daughters Marriage).

येवला तालुक्यातील खरवंडी येथील संतोष चव्हाण यांच्या मुलीचे लग्न दहा दिवसांवर असल्याने लग्नासाठी खरेदी केलेले नवीन कपडे, सोने लग्नासाठी काही रोख रक्कम घरात होती. अचानक मध्यरात्री आग लागल्याने संपूर्ण संसार यात जळून खाक झाल्याने, मुलीचे लग्न कसे करावे असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहेय. घराला आग लागली त्यावेळी संतोष आणि कुटुंब नातेवाईकांकडे लग्नानिमित पाहुणचारासाठी गेले होते. या आगीत सुमारे एक लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे (Nashik Yeola Fire At House All Things Burnt Which Are Collected For Daughters Marriage).

पाहा व्हिडीओ :

Nashik Yeola Fire At House All Things Burnt Which Are Collected For Daughters Marriage

संबंधित बातम्या :

Satara Fire : साताऱ्यात सहा शिवशाही बसला भीषण आग

वर्सोवा परिसरात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या दाखल, 4 जण जखमी

VIDEO | शॉर्टसर्किटचं निमित्त, तब्बल 40 एकरातील ऊस आगीच्या कचाट्यात, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान