मुंबई: शिवसंग्रमानचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीचा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. खोपली (Khopli) इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोगंराच्या कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सध्या विनायक मेटे यांच्यावर पनवेलच्या एमजीएमम रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की शिवसंग्रमानचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीचा खोपली परिसरातील बातम बोगद्याजवळ अपघात झाला आहे. या अपघातामध्ये विनायक मेटे यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती समोर येऊ शकलेली नाही. मात्र वाहनात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन डोंगर कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.
गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याने पहाटे साडेपाच वाजता विनायक मेटे यांची गाडी खोपली परिसरातील बातम बोगद्याजवळ डोंगर कपारीला धडकली. पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. या अपघातामध्ये मेटे यांना दुखापत झाली असून, सध्या त्यांच्यावर पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येते आहे.