पंढरपूर : बासुंदीतून 32 वारक्यांना(Warkar) विषबाधा(poisoned) झाल्याची धक्कादायक घटना पंढरपूर(Pandharpur) येथे घडली आहे. 65 एकर येथील विठ्ठल मठात एक धार्मिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी प्रसाद म्हूणून बासुंदीचे वाटप करण्यात आले होते. यावेळी 12 ते 32 वयोगटातील वारकर्यांना झाली विषबाधा झाली. 32 वारक्यांना विषबाधा झाली असून त्यांची प्रकृती बिघडली आहे. या सर्वांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.