महाराष्ट्र राज्याच्या सत्तेचा मार्ग हा पश्चिम महाराष्ट्रातून जातो असं म्हणतात… यंदाच्या या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. यंदा पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत अटीतटीची लढत झालेली आहे. महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा झालेल्या या लढतीत महायुतीची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. यातच पश्चिम महाराष्ट्राच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातील काही जागांवरचा निकाल लागलेला आहे. तर काही जागांवर अद्यापर्यंत मतमोजणी सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्या जागेवर कोणता उमेदवार विजयी झाला? याची संपूर्ण यादी…
पुणे कॅन्टोंमेंट- सुनील कांबळे- भाजप
कसबा पेठ- हेमंत रासने
पर्वती- माधुरी मिसाळ
हडपसर- चेतन तुपे- राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीवर, अद्याप मतमोजणी सुरु
कोथरूड- चंद्रकांत पाटील- भाजप
शिवाजीनगर- सिद्धार्थ शिरोळे
वडगाव शेरी- बापूसाहेब पाठारे- राष्ट्रवादी शरद पवार गट
भोसरी- महेश लांडगे- भाजप
पिंपरी- अण्णा बनसोडे- राष्ट्रवादी अजित पवार गट
चिंचवड- शंकर जगताप- भाजप
खडकवासला- भीमराव तापकीर- भाजप
मावळ- सुनील शेळके- राष्ट्रवादी अजित पवार गट
भोर – शंकर मांडेकर- राष्ट्रवादी अजित पवार गट
पुरंदर- विजय शिवतारे- शिवसेना शिंदे गट
बारामती – अजित पवार- राष्ट्रवादी
इंदापूर- दत्तात्रय भरणे- राष्ट्रवादी अजित पवार गट
दौंड- राहुल कुल- भाजप
शिरूर – ज्ञानेश्वर कटके- राष्ट्रवादी अजित पवार गट
खेड- आळंदी- बालाजी काळे- शिवसेना- उद्धव ठाकरे
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील- राष्ट्रवादी अजित पवार गट
जुन्नर- शरद सोनवणे- अपक्ष
चंदगड-
राधानगरी
कागल
करवीर
कोल्हापूर उत्तर- राजेश क्षीरसागर- शिवसेना शिंदे गट
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
शाहूवाडी- विनय कोरे- जन सुराज्य शक्ती
हातकणंगले- अशोकराव माने- जन सुराज्य शक्ती
इचलकरंजी- राहुल आवाडे- भाजप
शिरोळ- राजेंद्र पाटील यड्रावकर- राजश्री शाहू विकास आघाडी
खानापूर- सुहास बाबर- शिवसेना
सातारा- शिवेंद्रराजे भोसले – भाजप
पाटण- शंभुराज देसाई- शिवसेना- शिंदे गट
कराड उत्तर- मनोज घोरपडे- भाजप
कराड दक्षिण- अतुलबाबा भोसले- भाजप
माण- जयकुमार गोरे- भाजप
कोरेगाव- महेश शिंदे- शिवसेना शिंदे गट
वाई- मकरंद जाधव पाटील- राष्ट्रवादी अजित पवार गट
फलटण- सचिन पाटील- राष्ट्रवादी अजित पवार गट
सांगली विधानसभा – सुधीर गाडगीळ -भाजपा
मिरज विधानसभा – सुरेश खाडे – भाजपा
तासगाव कवठेमहांकाळ – रोहित पाटील – राष्ट्रवादी शरद पवार गट.
जत विधानसभा – गोपीचंद पडळकर – भाजपा.
खानापूर मतदारसंघ – सुहास बाबर – शिवसेना शिंदे गट.
पलूस कडेगाव मतदार संघ – विश्वजीत कदम – काँग्रेस.
इस्लामपूर मतदारसंघ – जयंतराव पाटील- राष्ट्रवादी शरद पवार गट.
शिराळा मतदारसंघ – सत्यजित देशमुख – भाजपा
सोलापूर उत्तर- विजय देशमुख- भाजप आघाडीवर, अद्याप मतमोजणी सुरु
सोलापूर मध्य- देवेंद्र कोठे- भाजप- आघाडीवर, अद्याप मतमोजणी सुरु
सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख- भाजपा आघाडीवर, अद्याप मतमोजणी सुरु
अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी- आघाडीवर, अद्याप मतमोजणी सुरु
पंढरपूर- समाधान अवताडे- भाजप आघाडीवर, अद्याप मतमोजणी सुरु
मोहोळ- राजू खरे- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
बार्शी- दिलीप सोपल- शिवसेना ठाकरे गट आघाडीवर, अद्याप मतमोजणी सुरु
माढा- अभिजीत पाटील- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
करमाळा- नारायण पाटील- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
माळशिरस- उत्तमराव जाणकर- राष्ट्रवादी शरदचंद्र पवार
सांगोला- बाबासाहेब देशमुख