Marathi News National Indian army chief manoj mukund naravane visit pakistan border see preparation of soldiers
PHOTOS: सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी लष्करप्रमुख थेट पाकिस्तान सीमेवर, तयारी वाढवण्यावर भर
लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे 2 दिवसीय काश्मीर दौऱ्यावर आहेत. यावेळी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लष्कर प्रमुख नरवणे यांना सैन्याच्या तयारीची माहिती दिली.