खवळलेल्या समुद्रात अडकलेल्या जहाजावरील 22 जणांना वाचवण्यात भारतीय तट रक्षक दलाला(Indian Coast Guard) यश आले आहे. गुजरात जवळील पोरबंदरच्या(Porbandar) समुद्रात झालेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
MT ग्लोबल किंग नावाचे व्यापारी जहाज पोरबंदर जवळील समुद्रात भरकटले. खवळलेल्या समुद्रामुळे मोठ्याने उसळलेल्या वाटांवर हे जहाज हेलकावू लागले. भारतीय तट रक्षक दलाचे जवान या जहाच्या मदतीसाठी आहे. हेलीकॉप्टरच्या मदतीने 22 जणांची सुटका करण्यात आली.
#WATCH | Indian Coast Guard ALH Dhruv chopper rescuing distressed merchant vessel crew from the Arabian Sea near the sinking vessel MT Global King I in Arabian Sea 93 nautical miles off the Gujarat coast: ICG officials
(Source: Indian Coast Guard) pic.twitter.com/14rEB5AUWA
— ANI (@ANI) July 6, 2022
MT ग्लोबल किंग या जहाजवर 20 भारतीयांसह 1 पाकिस्तानी आणि 1 श्रीलंकेचा नागरिक होता. यांच जहाज पोरबंदर पासून 93 नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात अडकले. होते. भारतीय तट रक्षक दलाचे ALH ध्रुव हे जहाज मदतीसाठी धावून आले.
तात्काळ बचाव मोहिम राबवत भारतीय तटरक्षक दलाने 22 जणांची सुटका केली. याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.