लखनौ : दिल्लीचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ पुन्हा एकदा चर्चेत आलंय. जेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमध्ये जातीवाचक बोललं जातंय. ब्राह्मण कॅम्पास छोडोचे नारे लावले जात आहेत. आता रितेश पांडे यांचं नवं गाणं ब्राह्मणांच्या सन्मानात जारी करण्यात आलंय. या गाण्याला लोकांनी पसंती दर्शविली आहे. युजर्स यावर कमेंट करताहेत. हिंदुत्वाच्या घोषणा दिल्या जात आहेत. याचा नवा व्हिडीओ व्हायरल होतोय. यात पांडे यांचा नवा रूप दिसत आहे.
भोजपुरी गाणं ब्राह्मणांच्या सन्मानात हा व्हिडीओ आदिशक्ती फिल्मच्या यूट्यूब चॅनलतर्फे जारी करण्यात आलंय. यात रितेश ब्राह्मणांच्या सन्मानाची कहाणी सांगत आहे. यात रितेश यांचा विक्राळ रूप पाहावयास मिळत आहे. याला लोकं पसंत करत आहेत.
अॅक्टर आपल्या व्हिडिओत सर्व जातींना हिंदुत्वाशी जोडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ लोकं वारंवार पाहत आहेत. अॅक्टर पांढऱ्या कुर्त्यावर भगवा दुपट्टा घेतलेला आहे.
व्हिडिओला तीन लाखांपेक्षा जास्त वेळा पाहीलं गेलंय. सुमारे ५० हजार लाईक्स मिळालेल्या आहेत. रितेश यांचा हा व्हिडिओ जेएनयू वादाकडं इशारा करता आहे. या व्हिडिओवर लोकं कमेंट्स करत आहेत.
एक जण म्हणतो, गर्व सें कहो हम हिंदू हैं. दुसरा म्हणतो, मान गए गुरु आपका रोद्र रूप देखकर. जय हो हिंदुत्वकी दहाड, तिसरा लिहितो, गर्व से कहो हम हिंदू हैं. लेकिन घमंड से कहो की हम ब्राह्मण कूल से हैं.
गाणा ब्राह्मणांच्या सन्मानासाठी रितेश पांडे यांनी गायला आहे. त्यांच्या आवाजाला पसंती दिली जात आहे. लिरिक्स पवन पांडे आणि यादव लालू यांनी लिहिलं आहे. म्युझिक श्याम सुंदर यांनी दिलंय. डायरेक्टर रवी पंडित असून, प्रोड्यूसर मनोज मिश्रा आहेत.