नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो (Petrol And Diesel Price Today). त्यामुळे तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर जारी करतात. गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत आहे. ही वाढ आजही कायम आहे. आज (मंगळवार) पेट्रोलचे दर 23 ते 25 पैशांनी वाढले आहेत. तर डिझेलचे दरही वाढले आहेत (Petrol And Diesel Price Today).
इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, मंगळवारी दिल्लीत पेट्रोलटा दर 85.20 रुपये प्रति लीटर इतका असेल. तर मुंबईत 91.80 रुपये प्रति लीटर असेल. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 86.63 रुपये प्रति लीटर असेल. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
दिल्ली (Delhi Petrol Price Today): 85.20 रुपये प्रति लीटर
मुंबई (Mumbai Petrol Price Today): 91.80 रुपये प्रति लीटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 86.63 रुपये प्रति लीटर
चेन्नई (Chennai Petrol Price Today): 87.85 रुपये प्रति लीटर
नोएडा (Noida Petrol Price Today): 84.83 रुपये प्रति लीटर
दिल्ली (Delhi Diesel Price Today): 75.38 रुपये प्रति लीटर
मुंबई (Mumbai Diesel Price Today): 82.13 रुपये प्रति लीटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 78.97 रुपये प्रति लीटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today): 80.67 रुपये प्रति लीटर
नोएडा (Noida Diesel Price Today) : 75.83 रुपये प्रति लीटर
Petrol And Diesel Price Today
पेट्रोल : 91.52 रुपये प्रति लीटर
डिझेल : 80.60 रुपये प्रति लीटर
पेट्रोल : 91.76 रुपये लीटर
डिझेल : 82.42 रु रुपये लीटर
पेट्रोल : 91.47 रुपये लीटर
डिझेल : 80.58 रुपये लीटर
पेट्रोल : 92.50 रुपये लीटर
डिझेल : 81.52 रुपये लीटर
पेट्रोल : 92.24 रुपये लीटर
डिझेल : 81.24 रुपये लीटर
पेट्रोल : 92.26 रुपये लीटर
डिझेल : 81.64 रुपये लीटर
दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात (Petrol And Diesel Price Today).
पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर
मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.
Petrol And Diesel Price | 2 दिवसांपासून पेट्रोल, डिझेल महागले; जाणून घ्या तुमच्या शहरातील दरhttps://t.co/N44ST4TCb4#PetrolPrice | #diesel | #PetrolDieselPriceHike | #Petrol
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 15, 2021
Petrol And Diesel Price Today
संबंधित बातम्या :
Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Petrol Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
कच्च्या तेलाच्या निर्मितीमध्ये सौदी अरेबियाकडून कपात; देशात पेट्रोल, डिझेलचे दर कडाडले