Marathi News National PM Narendra Modi Birthday dehli metro selfie children women laughing yashobhoomi inahuration latest marathi news
Narendra Modi Birthday : PM नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसोबत साजरा केला वाढदिवस
PM Narendra Modi Birthday : इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो कन्व्हेन्शन सेंटर (IICC), यशोभूमी आणि द्वारका सेक्टर-21 एअरपोर्ट एक्स्प्रेस मेट्रोच्या उद्घाटनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसाला वेगळेच दिसले. 73 वा वाढदिवस साजरा करत असलेल्या पंतप्रधान मोदींनी उद्घाटनापूर्वी दिल्लीत मेट्रोने प्रवास केला.