PHOTO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पॅरीस विमानतळावर जोरदार स्वागत, फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांची उपस्थिती

| Updated on: Jul 13, 2023 | 6:24 PM

पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी रेड कॉर्पेट अंथरण्यात आले होते.उद्या होणाऱ्या नॅशनल डेच्या परेडच्या विशेष अतिथी म्हणून पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित करण्यात आलंय.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पॅरीस विमानतळावर स्वागत करण्यात आले. फ्रान्सच्या पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांना गार्ड ऑफ ऑनर करण्यात आले.

2 / 5
भारताचं राष्ट्रीय गीत तिथं वाजवण्यात आलं. पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी रेड कॉर्पेट अंथरण्यात आले होते.उद्या होणाऱ्या नॅशनल डेच्या परेडच्या विशेष अतिथी म्हणून पंतप्रधान मोदी यांना आमंत्रित करण्यात आलंय.

3 / 5
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ आणि १४ जुलैदरम्यान पॅरीसला भेट देत आहेत. यानिमित्त पंतप्रधान मोदी हे फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोब स्नेहभोज घेणार आहेत.

4 / 5
या दौऱ्यात भारतीय सशस्त्र दलाच्या तिन्ही सैनेच्या तुकड्या सहभागी झाल्यात. भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारीचे  २५ वे वर्ष आहे. त्यामुळे भविष्यातील भागीदारीचा रोडमॅप तयार करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

5 / 5
 १४ वर्षांनंतर पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान फ्रान्सच्या नॅशनल डे परेडमध्ये सहभागी होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होणार आहे. संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या राफेल-एमच्या कराराकडे सर्वांचं लक्ष लागलंय.