नवी दिल्ली : प्रदीप मेहरा. (Pradeep Mehra) दोन दिवसांपूर्वी 19 वर्षांचा हा मुलगा कुणीच नव्हता. त्याचा एक धावतानाचा व्हिडीओ विनोद कापरींनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड काय केला… त्याच्याशी मनमोकळ्या गप्पा काय मारल्या.. आणि बघता बघता हा मुलगा ट्वीटरवर Trend होऊ लागला. ज्या वेगानं हा मुलगा 10 किलोमीटर धावत सुटलाय, त्याच्यापेक्षा जास्त वेगानं, त्याचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय! या सगळ्याची कल्पना ना प्रदीपनं केली असेल आणि ना विनोद कापरींनी. (Vinod Kapri) पण प्रदीपची गोष्ट पाहून अनेकांना त्यानं प्रभावित केलं. वृत्तवाहिन्यांना त्याचे एक्स्क्लुझिव्ह इंटरव्हू (Pradeep Mehra Exclusive) करावेसे वाटले. हे सगळं कौतुकास्पद जरी असलं, तरी याचा अतिरेकही होऊ नये म्हणजे मिळवलं. आता खरंतर त्यासाठीही विनोद कापरींना आवाहन करावं लागलंय.. पण त्याआधी सलग दुसऱ्या दिवशी विनोद कापरींनी या मुलाची मॅकडोनल्डमध्ये भेट घेतली. त्याला लोकांनी किती भरभरुन प्रेम दिलंय, याबद्दलही सांगितलं. यावेळी प्रदीपच्या डोळ्यात, त्याच्या देहबोलीतली शालीनता अगदी तशीच होती, जशी याआधीच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळाली होती. हा प्रदीप नेमका कोण आहे, त्याची गोष्ट आम्ही तुम्हाला या आधीच सांगितली होती. ती तुम्हाला इथे वाचायला मिळू शकेल.
सभी मीडिया संस्थानों से मेरा विनम्र निवेदन #PradeepMehra को परेशान करना बंद कीजिए
-सारे वीडियो/इंटरव्यू मेरी टाइमलाइन पर हैं , आप बिना इजाज़त के भी,बिना क्रेडिट दिए हुए भी उसे इस्तेमाल करने के लिए स्वतंत्र हैं-बस उस बच्चे को अपनी ज़िंदगी जीने दो।उसका तमाशा बंद करो?? https://t.co/iuoA5QiSHc
— Vinod Kapri (@vinodkapri) March 21, 2022
सलग दुसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता प्रदीप धावत आपल्या घराच्या दिशेनं निघाला होता. यावेळीही त्याची दौड, अनेकांना प्रेरणा देन गेली. विनोद कापरींनी शेअर केलेल्या 2 मिनिटं 18 सेकंदाच्या या व्हिडीओला जवळपास पावणे चार लाखापेक्षा जास्त लोकं पाहून झाली आहेत. हजारो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.
#PradeepMehra आज रात 12 बजे – फिर से ❤️ https://t.co/8cDE8gR94m pic.twitter.com/5xo8mmf5uJ
— Vinod Kapri (@vinodkapri) March 20, 2022
इंग्लंडचा माजी क्रिकेटर ऑल राऊंडर केविन पीटरसनलाही या मुलानं चकीत केलंय. प्रदीपचा व्हिडीओ पाहून केविन पीटरनसही भारावून गेलाय. फक्त केविन पीटरसनच नव्हे, तर दिग्विजय सिंह, धमेंद्र प्रधान यांच्यासहह वेगवेगळ्या आज-माजी आयएएस अधिकाऱ्यांनाही या मुलानं प्रभावित केलंय. अनेकांनी या मुलाचा व्हिडीओ रिट्वीट करत त्याचं कौतुक केलंय.
This will make your Monday morning! What A Guy! ??? https://t.co/RLknfAsCKE
— Kevin Pietersen? (@KP24) March 21, 2022
वाक़ई में ग़ज़ब का लड़का है। इसकी फ़ौज में भर्ती होने की प्रतिबद्धता को देखते हुए रक्षा मंत्री जी इसे बिना किसी इम्तिहान व साक्षात्कार के फ़ौज में भर्ती कर लेना चाहिए।@narendramodi @rajnathsingh https://t.co/BdHsyyybQo
— digvijaya singh (@digvijaya_28) March 21, 2022
लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती।Pradeep Mehra’s sense of purpose, passion and tough grind represents the indomitable spirit and can-do-attitude of young India. He has also shown people how to live their dream. Wishing Pradeep the very best. https://t.co/AdAUM2meQG
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) March 21, 2022
A Gentle Reminder to Defence Ministry. Thousands of Youth are running in the field of Uttar Pradesh, Haryana, Bihar ….
More than three years, boys like him are waiting for recruitment rally.@DefenceMinIndia https://t.co/6B9O8KmXxV pic.twitter.com/iUstyVXkJG— Rishikesh Kumar (@rishhikesh) March 21, 2022
भावा जिंकलस! इशानच्या भावानं त्याच्यासाठी केलेला त्याग हा इशानला लावलेल्या बोलीपेक्षा मोठाय
दोनदा संधी हुकली, तिसऱ्यांदा जिद्दीलाच पेटला! ऊसतोड कामगार PSI बनण्याचा प्रेरणादायी प्रवास