फास्टॅग खराब झाल्यास बदलण्याची प्रक्रिया काय? किती शुल्क भरावे लागेल?

| Updated on: Jul 23, 2024 | 6:07 PM

आरएफआयडी मशीन खराब झाल्यास फास्टॅग स्कॅन होणार नाही. यामुळे टोल प्लाझाचे गेट उघडणार नाही. मात्र, नियमांनुसार, टोल प्लाझा संचालक तुम्हाला विना टोलचे जाऊन देईल. त्याचबरोबर मॅन्युअल पद्धतीने फीची पावती फाडेल.

1 / 8
नियमांनुसार आरएफआयडी मशीन खराब झाल्यास फास्टॅग स्कॅन होणार नाही. यामुळे टोल प्लाझाचे गेट उघडणार नाही. मात्र, नियमांनुसार, टोल प्लाझा संचालक तुम्हाला विना टोलचे जाऊन देईल. त्याचबरोबर मॅन्युअल पद्धतीने फीची पावती फाडेल. जेणेकरून त्या गाडीची नोंद होईल.

2 / 8
जर फास्टॅग लागलेले नसेल आणि टोल नाक्यावरून फास्टॅग लेनमधून जाण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी दुप्पट रक्कम भरावी लागेल.

3 / 8
टोल नाक्यावर एक लेन विना फास्टॅग वाहनांसाठी असते जेथे नियमित शुल्लक आकारले जाते.

4 / 8
कोणतीही व्यक्ती आपल्या वाहनाने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाते. त्यामुळे त्याला टोल प्लाझावर टोल टॅक्स भरावा लागतो.

5 / 8
अनेकवेळा विविध कारणांमुळे वाहनावरील फास्टॅगचे स्टिकर खराब झाल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत फास्टॅग बदलावा लागतो.

6 / 8
फास्टॅग बदलण्यासाठी तुम्हाला फास्टॅग कोणी जारी केला आहे त्या बँकेशी बोलावे लागेल. त्यासाठी काही शुल्क भरावे लागते.

7 / 8
सर्वसाधारणपणे जर फास्टॅग फाटला असेल. त्याचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला फास्टॅग बदलण्यासाठी 100 रुपये द्यावे लागतील.

8 / 8
त्याच वेळी जर वाहन चोरीला गेले किंवा वाहनाची काच फुटली तर फास्टॅगचे नुकसान होते. अशावेळी फास्टॅग बदलण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.