भारतीय रस्त्यावर 1.19 कोटींची इलेक्ट्रिक कार, काय आहे खास, कंपनीचे नाव काय

| Updated on: May 04, 2024 | 5:43 PM

या जागतिक ब्रँडने भारतात इलेक्ट्रिक सेडान कार नुकतीच लाँच केली. ही इलेक्ट्रिक कार एकदा फुल चार्ज केल्यावर 516 किलोमीटरचे अंतर कापते. काय आहेत या कारची वैशिष्ट्ये, काय आहे खास जाणून घ्या...

1 / 5
BMW i5 M60 xDrive में ॲडप्टिव LED हेडलॅम्प्स, स्पोर्टी बॉडी किट, बूमरँग आकाराचे  LED DRLची जोडी, 20 इंचाचे अलॉय व्हील्स आणि लाल रंगाचे  ब्रेक कॅलीपर्स देण्यात आले आहे.

2 / 5
या इलेक्ट्रिक कारमध्ये फ्री-स्टँडिंग ड्युअल डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 12.3 इंचाचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 14.9 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट स्क्रीनचा समावेश आहे. याशिवाय Bowers & Wilkins ची एक ऑडियो सिस्टिम आणि पॅनोरॅमिक सनरूफ पण देण्यात आले आहे.

3 / 5
बीएमडब्यूची नवीन ईव्हीमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर देण्यात आले आहेत. हे दोन्ही मिळून   593bhp ची पॉवर आणि 795Nm चा टॉर्क जनरेट करतात. ही इलेक्ट्रिक कार केवळ 3.8 सेकंदात ताशी 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठते.

4 / 5
या ईव्हीमध्ये  ADAS, पार्किंग असिस्ट, स्मार्टफोनद्वारे रिमोट पार्किंग, रिव्हर्सिंग असिस्टेंट, क्रुझ कंट्रोल आणि स्टीअरिंग-लेन कंट्रोल असिस्टेंट सारखे सुरक्षितता प्रदान करणारी फीचर्स देण्यात आली आहेत.

5 / 5
BMW i5 इलेक्ट्रिक सेडॅनची किंमत 1 कोटी 19 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरुमनुसार आहेत. या कारची डिलिव्हरी ग्राहकांना याच वर्षी जुलै महिन्यापसून सुरु होईल.