PM Kisan : नाही मिळाला पीएम किसानचा 17 वा हप्ता? मग अशी करा की ऑनलाईन तक्रार

| Updated on: Jun 20, 2024 | 4:52 PM

PM Kisan 17th Installment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेचा, पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता जारी केला आहे. तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर येथे करा तक्रार

1 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17 वा हप्ता जारी केला आहे. पंतप्रधानांनी 18 जून रोजी वाराणसीमधील एका कार्यक्रमात या योजनेतंर्गत 9.26 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,000 कोटी रुपये जमा केले आहेत.

2 / 6
अनेकदा छोट्या छोट्या चुकांमुळे अेक शेतकरी या योजनेच्या नोंदणीपासून वंचित राहतात. त्यांची नोंदणी होत नाही.

3 / 6
केंद्र सरकारने या योजनेतंर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत  3 लाख 20 हजार कोटी रुपयांहून अधिकची रक्कम जमा केली आहे.

4 / 6
या व्यतिरिक्त शेतकरी, किसान हेल्पलाईन क्रमांक 155261 वा टोल फ्री क्रमांक 1800115526 वर कॉल करु शकतो. 011-23381092 या क्रमांकावर कॉल करुन तक्रार नोंदवू शकतो.

5 / 6
जमा केलेल्या कागदपत्रांमधील त्रुटी, बँक खात्याची चुकीची माहिती, अपूर्ण माहिती अथवा अर्जात योग्य माहिती न भरणे, तर शेतीसंबंधीची चुकीची माहिती, पडताळणी प्रक्रियेतील उशीर या कारणांमुळे अनेकांची नोंदणी होत नाही.

6 / 6
नोंदणी होण्यामागे काही कारणं आहेत. त्या कारणांमुळे पीएम किसान योजनेचा पैसा शेतकऱ्यांना मिळत नाही.