1. मसूरी : जर नवीन वर्षात आपण कुठेतरी फिरायला जाण्याचे ठरवत असाल तर मसूरीपेक्षा इतके योग्य ठिकाण कोणतेच असू शकत नाही. मसुरीत आपण नैसर्गसौंदर्याचा आनंद घेऊ शकता. राजधानी दिल्ली ते मसुरी हे अंतर फक्त 270 किलोमीटर आहे. जर, तुम्ही इथे रहायण्याचा विचार करत असाल, तर केवळ 800 ते 1000 रुपयांच्या दरम्यान इथे राहण्याची व्यवस्था होऊ शकते.
2. काश्मीर : काश्मीरला जाणे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. येथील दऱ्या, बर्फाच्छादित पर्वत आणि शिकारा बोटींग पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. सध्या हिवाळा सुरू आहे, अशावेळी येथे सर्वत्र बर्फ दिसेल. यादरम्यान, परदेशातून अनेक पर्यटक येथे येतात. काश्मीरमध्ये पोहचण्यासाठी सर्वात जवळ श्रीनगरचे विमानतळ आणि उधमपूर हे रेल्वे स्टेशन आहे.
तुम्हाला हिमालयात कॅम्पिंगला जायचे आहे का? जाणून घ्या तेथील काही उत्तम ठिकाणे
4. लक्षद्वीप : सूर्याची हलकी किरणे, नौकाविहार आणि समुद्रामध्ये पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक लक्षद्वीप या बेटाला भेट देतात. लक्षद्वीपमध्ये सात बेटं असली, तरी येथील 6 बेटांवर पर्यटकांना येण्याची परवानगी नाही.
लडाखमधून रद्द करण्यात आलेले इनर लाइन परमिट काय आहे? जाणून घ्या याचा काय होईल फायदा