Marathi News Photo gallery 5 legend cricketers who never become captain James Anderson Michael hussy Mark boucher sports Marathi News
Captain | क्रिकेटच्या इतिहासामधील 5 दिग्गज, ज्यांना कधीच नाही मिळाली कॅप्टसी, एकाचा झालाय मृत्यू
आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्व संघांमधील अनेक खेळाडूंनी आपलं नाव क्रिकेटच्या इतिहासामध्य कोरलं आहे. या खेळाडूंनी असे काही रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत जे आतासुद्धा तसेच आहेत. मात्र या दिग्गज खेळाडूंना आपल्या देशाचं कधीही कर्णधारपदाचं नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली नाही. हे सर्व खेळाडू आता निवृत्त झाले असले तरी त्यांच्या चाहत्यांच्या मनात ही गोष्ट कायम राहिली. कोण आहेक हे दिग्गज खेळाडू जाणून घ्या.