5000, 8000 की 10 हजार… जाणून घ्या तुम्हाला दररोज किती पावले चालण्याची गरज आहे?

| Updated on: Jun 13, 2022 | 8:36 PM

आजकाल लोक किती चालातात. मॉर्निग वॉक तर करतातच, किती पावले चालतात याची नोंद ठेवण्याचा ट्रेंड आहे. किती पावलं चालणं गरजेचं आहे जाणून घ्या त्याबाबत.

1 / 5
आजकाल लोक किती चालातात.  मॉर्निग वॉक तर करतातच, किती पावले चालतात याची नोंद ठेवण्याचा ट्रेंड आहे. कदाचित तुम्हीही ते करत असाल. अशा स्थितीत अनेकांना पायी चालावे लागेल असे उद्दिष्टही असते आणि बहुतेकांचे लक्ष्य 10,000 स्टेपसचे असते. पण, तुम्हाला माहिती आहे का, विज्ञानानुसार चालण्याचा तुमच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि एखाद्या व्यक्तीने दररोज किती किलोमीटर चालले पाहिजे.

2 / 5
DW ने दिलेल्या वृत्तानुसार, फिटनेस तज्ञांचे म्हणणे आहे की एखाद्या व्यक्तीने एका दिवसात 7500 पावले चालली पाहिजेत. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने दररोज 6 किलोमीटर चालले पाहिजे. त्याचे सातत्याने पालन केले तर माणूस संपूर्ण आयुष्यात दीड लाख किलोमीटरहून अधिक चालू शकतो

3 / 5
पण, यासोबत असंही म्हटलं जातं की, जर कोणी एवढं चाललं तर काही वेळाने त्यांना टाच आणि गुडघेदुखीची तक्रार होऊ शकते. अशा परिस्थितीत 7500 पावले पुरेशी आहेत आणि तुम्ही जरी कमी पावले चालत असाल तरी हरकत नाही. चालणं तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

4 / 5
10 हजारांची स्टेपसची गोष्ट कुठून आली? रिपोर्टनुसार, एका जपानी कंपनीने सर्वात जास्त स्टेप मोजण्याचे मशीन बनवले होते. या यंत्राला कंबरेला बांधावे लागते, जेणेकरून ती मशीन तुमच्या स्टेप्स मोजू शकेल. या मशीनचे नाव Manpo-Kei होते, म्हणजे 10 हजार पावले. तेव्हापासून 10 हजार पावले प्रत्यक्षात उतरली ट्र्रेंड सरू झाला म्हणता येईल.

5 / 5
 पण, 10 हजार स्टेप्स चालण्यामागे कोणतेही विशेष सायंटिफिक कारण नाही आणि कोणतेही रिसर्च झालेले नाही. ते फक्त कुठूनतरी सुरू आहे. यासोबतच अनेक रिसर्चमध्ये हे समोर आले आहे की, 7500 स्टेप्सहून अधिक चालण्याचा कोणताही फायदा होत नाही.