आंबोलीतील धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी, सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा…

| Updated on: Aug 13, 2023 | 2:50 PM

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ आंबोलीत वाढल्याने सर्व हॉटेल फुल्ल असून रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

1 / 5
 सलग आलेल्या सुट्ट्यांमुळं वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पुढचे काही दिवस अधिक गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळं तिथं पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

2 / 5
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या आंबोलीत राज्याच्या काना कोपऱ्यातून पर्यटक आंबोलीत दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या अधिक गाड्या असल्याचं फोटोत दिसत आहे.

3 / 5
सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ आंबोलीत वाढल्याने सर्व हॉटेल फुल्ल असून रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ओघ आंबोलीत वाढल्याने सर्व हॉटेल फुल्ल असून रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. महत्त्वाच्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

4 / 5
राज्याबरोबरच गोवा,कर्नाटक इथून ही मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झाले असून आंबोलीतील धबधब्यावर पर्यटकांची मोठी दाटी झाल्याची दिसून येत आहे.

5 / 5
पुढचे काही दिवस पर्यटक वाढण्याची शक्यता असून पोलिसांची दमछाक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी अति पाण्यात जाऊ नये असं आवाहन नागरिकांना केलं आहे.