अभिनेत्री रश्मी देसाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमीच तिच्या धमाल फोटोशूटमुळे चर्चेत असते.
आता तिनं बोल्ड अंदाजात एक नवा फोटोशूट केला आहे. ज्यात तिनं पांढऱ्या रंगाचं शर्ट परिधान केलं आहे.
रश्मीचा हा खास अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस आला आहे.
रश्मीनं या फोटोशूटचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
इन्स्टाग्रामवर तिचे 3.8 मिलियन फॉलोवर्स आहेत.