Marathi News Photo gallery A person from Bangalore bought a dog worth 20 crores, what is the specialty of this dog?
बेंगळुरुच्या व्यक्तीनं खरेदी केला २० कोटींचा कुत्रा, या कुत्र्याची विशेषता काय?
कोकेशीयन शेफर्ड जातीचा हा कुत्रा आहे. बेंगळुरुच्या कुत्रा प्रेमीनं कोकेशीयन शेफर्ड जातीचा कुत्रा खरेदी केला आहे. या कुत्र्याची किंमत जवळपास २० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय.