एक राखी सैनिकांसाठी.. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी जवानांच्या सोबत साजरे केले रक्षाबंधन

| Updated on: Aug 11, 2022 | 5:08 PM

देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन,भाऊबीज अशा उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहात असतात. म्हणूनच या मंगलदिनी सैनिक बांधवांना भेटून खूप आनंद झाला.असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

1 / 5
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज रक्षाबंधना 101 मराठा लाईट इन्फंट्री प्रादेशिक सैन्य (TA) बटालियन पुणे कॅम्प येथे साजरे केले.

2 / 5
1949 साली मराठा रेजिमेंटची स्थापना झाली आणि ही बटालियन छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श व प्रेरणा घेऊन आपले कार्य करते असते. सण, उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना मात्र, कुठलाही सण नाही की उत्सव नाही.

3 / 5
 यावेळी त्यांनी कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी सेना अधिकारी तसेच सर्व आजी व माजी सैनिकांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

4 / 5
देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन,भाऊबीज अशा उत्सवाची ते आतुरतेने वाट पाहात असतात. म्हणूनच या मंगलदिनी सैनिक बांधवांना भेटून खूप आनंद झाला.असेमत त्यांनी यावेळी व्यक्त केले

5 / 5
यावेळी बटालियनचे कमान अधिकारी कर्नल मनिष प्रियदर्शन, उपकमान अधिकारी ले.कर्नल आर.के.वर्मा, सुभेदार मेजर शिवप्रकाश.के, रा.काँ माजी सैनिक सेलचे अध्यक्ष दिपक शिर्के, माजी सैनिक सेलचे सरचिटणीस बाबासाहेब जाधव, बाळासाहेब जाधव, महिला भगिनी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.