Photo : चेहऱ्यावर स्मित हास्य… समुद्र किनारा… आणि प्रार्थनाचा मनमोहक अंदाज

| Updated on: Dec 01, 2020 | 6:34 PM

प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.(A smile on the face, the beach, and a lovely look of Prarthana Behere)

1 / 5
नेहमीच प्रसन्न असणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या विविध मूड्सचे फोटो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

2 / 5
तिच्या नव्या फोटोशूटने तर एकच कल्ला केला आहे. फोटोतील तिच्या अप्रतिम आणि विलक्षण अदांनी तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

3 / 5
पिवळ्या रंगाच्या या शॉर्ट ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

4 / 5
समुद्र किनारा... अंगावर येणारी सूर्याची कोवळी किरणं... यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीच भर पडली आहे.

5 / 5
प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.