“शरद पवार हे एक विद्यापीठ, त्यांच्याकडून प्रत्येकवेळी शिकायला मिळतं”, आदित्य ठाकरेंचे उद्गार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे एक विद्यापीठ आहेत, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात म्हटलं आहे. ( Sharad Pawar is a university said by Aaditya Thackeray)