Photo : रुपाली भोसलेचं ग्लॅमरस रुप, पाहा फोटो
VN |
Updated on: Mar 26, 2021 | 3:29 PM
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. (Rupali Bhosale's glamorous look )
1 / 5
'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
2 / 5
ती नेहमीच चाहत्यांसाठी नवनवीन फोटोशूट शेअर करत असते. आता तिनं एक नवं फोटोशूट केलं आहे.
3 / 5
रुपाली अंकित मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघं नेहमीच नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांना कपल गोल्स देत असतात.
4 / 5
आता सध्या रुपालीचे हे काही फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
5 / 5
या लूकमध्ये रुपाली अगदी हटके आणि स्टायलिश दिसली. आता याच लूकमध्ये तिनं आणखी मस्त फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिनं तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.